जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

धोनीला पाहून मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, या पाकिस्तानी खेळाडूच्या पत्नीन केलं वादग्रस्त वक्तव्य..!


भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश हे श’त्रूच आहेत. या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सं’बंध हे बि’घडलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेटचा सामना देखील खूपच गाजत असतो. हा सामना ज्या ज्या वेळेस असतो. त्या त्या वेळेस एकमेकांची उणीदुणी काढणे यामध्ये अनेकांचा वेळ जात असतो.

त्याचप्रमाणे आता सानिया मिर्झा हिला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. कारण की सानिया मिर्झा ही पाकिस्तानचा खेळाडू, शोएब मलिक याची पत्नी आहे आणि ती जन्माने भारतीय आहे. असे असले तरी तिने पाकिस्तानच्या क्रिकेटपटू सोबत लग्न केले. मात्र, तिला अनेकदा आपल्या भारताबद्दलच्या प्रेमाचा पु’रावा हा द्यावाच लागतो.

माझा पती जरी पाकिस्तानचा असला तरी माझे भारतावर प्रेम आहे, असे अनेकदा सांगत असते. आज म्हणजेच रविवारी भारत पाकिस्तान यांच्यामधील ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या सामन्याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसापूर्वी सानिया मिर्झा हिने सांगितले होते की, भारत-पाकिस्तानचा सामना ज्या वेळेस असेल होईल त्यावेळेस मी काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.

कारण की मला कोणाचाही वा’ईटपणा घ्यायचा नाही, अशी पोस्ट लिहून तिने बाय-बाय असे देखील म्हटले होते. सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वी केलेली एक पोस्ट आता खूपच व्हरयल होताना दिसत आहे. या पोस्ट मध्ये तिने भारताच्या महेंद्रसिंग धोनी याचे खूपच कौतुक केले. सानिया मिर्झा ३३ वर्षाची आहे. तिने काही वर्षांपूर्वी भारतातल्याच एका सोबत साखरपुडा केला होता. मात्र, तिचा साखरपुडा मोडला होता.

Advertisement -

धोनी

त्यानंतर तिने पाकिस्तानी शोएब मलिकच्या सोबत लग्न केले. आता या दोघांना अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रो’ल करण्यात येते. सानिया मिर्झा हिने भारताचे नाव खूप गाजवलेले आहे. सानिया मिर्झा या पोस्टमध्ये म्हणते की, माझा पती शोएब मालिक मैदानात शांतच राहतो. त्याचा स्वभाव हा तसाच आहे.

महेंद्र सिंग याच्या बद्दल बोलताना सानिया मिर्झा म्हणाली की, महेंद्रसिंग धोनी हा अतिशय कूल कॅप्टन आहे. ज्यावेळेस त्याला रिटायरमेंट घ्यायची होती, त्यावेळेस त्याने सरळ घोषणा करुन रिटायरमेंट घेतली. मात्र, त्याला एखादा सामना खेळून नंतर निवृत्ती देखील घेता आली असती. मात्र, त्याने असे अजिबात केल नाही. महेंद्रसिंग धोनी हा देखील माझ्या पती प्रमाणेच अतिशय शांत आहे.

मात्र मैदानात तो अतिशय विस्फोटक असा फलंदाज आहे. त्यामुळेच मला महेंद्रसिंग धोनी हा खूप आवडतो, असे सानिया मिर्झा हिने म्हटले आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना आज होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सानियाची जुनी पोस्ट आता सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर देखील सानिया मिर्झा हिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रो’ल करण्यात येत आहे, तर आपल्याला सानिया मिर्झा हीच्या या मताबाबत आपल्याला काय वाटते ते आम्हाला नक्की सांगा.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here