जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

BIRTHDAY GIRL: सामांथा अक्कीनेनीबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्या.

…………………………………………………………………………………………………………..

तामिळ आणि तेलगू चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनय आणि आपल्या सुंदरतेने गेली अनेक वर्ष झाले राज्य करनारी अभिनेत्री सामांथाचा आज वाढदिवस. 28 एप्रिल ला केरळ मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने अत्यंत गरिबीतून आपल्या यशाचे शिखर गाठले आहे.

सामांथा

साहजिकच अत्यंत कमी वेळात साऊथ इंडस्ट्रीवर आपल्या नावाचा ठसा उमटावण्यात सामांथा यशस्वी झाली आहे ते केवळ तिच्यातील जिद्द आणि चिकाटीमुळे.

समंथाच्या सुंदरतेच्या चर्चा तर खूप दूर दूर होतात. परंतू आज आपण जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी.

Actress Samantha Cute Pics - Actress Album

सामांथाच्या वडिलांचे नाव जोसफ प्रभू आहे.जे तामिळचे राहणारे आहेत.तरं आईचे नाव ‘निनिट्टे’ आहे आणि ती केरळची राहणारी आहे.

2010 मध्ये ‘या माया चेसवे”पासून आपल्या करियरची सुरवात करणारी सामांथा अक्कीनेनीची आता दरवर्षी 3/4 चित्रपट रिलीज होतात.

सामांथा

चित्रपटात येण्याअगोदर समंथा पार्ट टाइम जॉब करत होती. तंगीच्या परिस्थितीतून वर येत तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावायचे ठरवले आणि त्यात ती यशस्वी झाली.

सामांथा

2013 मध्ये सामंथाला तेलगू आणि तामिळ दोन्हीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्यसोबत सामांथाने लग्न केले आहे. तिला तिच्या अनेक चित्रपटसाठी हजारो अवॉर्ड मिळाले आहेत.

सामांथा

मीडिया रिपोर्टनुसार सामांथा ची 2021 मध्ये एकूण कमाई 80करोड रुपये एवढी आहे. दरवर्षी सामांथा जवळपास 3/4 करोड रुपये फिल्म इंडस्ट्रीतुन कमावते.

 

सौदंर्यांची खाण असलेल्या या अभिनेताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here