आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सलमान खानने हिना बरोबर लग्न करण्याबाबत केला मोठा खुलासा ! जाणून घ्या काय बोलला सलमान


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात सलमान खान ने हिना सोबत लग्न करण्याचा मोठा खुलासा केला आहे. ते आपण सविस्तर बघणार आहोत.बॉलीवूड म्हटलं की आपल्या समोर येत ते म्हणजे पैसा,प्रसिद्धी,आणि जीवनशैली. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेचा विषय बनतात.सलमान खान

बॉलीवूड मध्ये सलमान खान, अमीर खान आणि शाहरुख खान या तिघांचे वर्चस्व आहे. बॉलीवूड मध्ये सलमान खान च्या लग्नाच्या विषयामुळे नेहमी चर्चेत असतो.बॉलीवूड मध्ये कायम दबदबा आणि वर्चस्व असलेला सलमान खान नेहमी त्याच्या लग्नाच्या वादामुळे चर्चेत असतो. सध्या सलमान खान हा 54 वर्षीय आहे. तरी सुद्धा अजून तो अविवाहित आहे. कोणत्या ही कार्यक्रमात सलमान खान ला लग्ना बद्दल विचारले तर ते टाळाटाळ करतात.

बिग बॉस मधील कार्यक्रमात सलमान खान ला त्याच्या लग्नाविषयी हिना ने विचारले. परंतु सलमान खान ने हिनास सांगितले की आता माझे लग्नाचे वय होऊन गेले आहे. हिना चे वय हे फक्त 33 वर्ष आहे. सलमान खान पेक्षा हिना ही 21 वर्ष्याने लहान आहे. हिना दिसायला सुद्धा खूपच हॉट आहे. त्यामुळं सलमान आणि हिना यांच्या लग्नाच्या विषयावर बिग बॉस कार्यक्रमात या गप्पांना चांगलीच रंगत आली होती.

हिना ने प्रपोज केल्यावर सलमान ने दिले हे उत्तर:

सलमान खान

सलमान खान ला प्रपोज केल्यावर हिना खूप खुश झालेली परंतु या वर सलमान खान म्हणाला की माझं आधीच लग्न झालेल आहे. माझं लग्न करण्याच वय संपून गेले आहे. त्यामुळं मला आता लग्न अजिबात करायचं नाही.

जर कधी लग्नाचा विषय निघाला की लगेच लोक माझ्याकडे बोट दाखवतात. हे ऐकून बिग बॉस मधील सर्व लोक जोरजोरात हसू लागले. सलमान खान च्या आयुष्यात आतापर्यंत भरपूर मुली आल्या परंतु त्यातली एक सुद्धा मुलगी मंडपा पर्यंत पोहचली नाही.

तर मित्रानो तुम्हाला काय वाटत बॉलीवूड स्टार सलमान खान लग्न करेल का नाही. कमेंट मध्ये जरूर सांगा.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here