आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सध्या मराठी कलाकार सुद्धा बॉलीवूड च्या कलाकारांपेक्षा अजिबात कमी नाहीत. सेलिब्रिटी लोक हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी फेमस असतात. कपडे, जीवनशैली ही या लोकांची खूप वेगळी असते. तसेच बॉलीवूड मधील अफेर्स सुद्धा जास्त फेमस असतात.

सई ताम्हणकर
सई ताम्हणकर

बॉलीवूड मधील दीपिका, कतरीना, ऐश्वर्या याना टक्कर एकच अभिनेत्री देऊ शकते ती म्हणजे सई ताम्हणकर. मराठी अभिनेत्री ही एक बोल्ड तसेच बिनदास्त असणारी अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर ने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच हिंदी चित्रपट नो एन्ट्री मध्ये सई ने पहिल्यांदा बिकिनी शूट केला होता. तेव्हा पासून ती बोल्ड म्हणून ओळखली जाऊ लागली.

तसेच बऱ्याच वेळा ती तिच्या फोटो मुळे ट्रोल सुद्धा होत असते परंतु नेटकऱ्यांना ते प्रत्युत्तर पण देऊन शांत करत असते. सई च्या चाहत्यांना तिचे बोल्ड फोटोच जास्त आवडत असतात.

Advertisement -

सई ने मराठी बरोबरच बोलिवूड मध्ये सुद्धा चांगले काम केले आहे. बॉलिवूडमधील हंटर या हिंदी सिनेमात देखील काम केलं आहे. हा चित्रपट पूर्णपणे एका बोल्ड विषयावरच आधारित होता. तेव्हा पासून तर सई जास्तच फेमस झाली.

बोल्ड फोटोशूट करून सई आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आणि आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. सई चे फॅन्स सुद्धा फोटो वर लाइक आणि कंमेंट चा पाऊस पाडत असतात.

सई ताम्हणकर ही सांगली येथील असून तिचे वय 35 वर्षे आहे. 2008 साली सई ने मराठी चित्रपटात पदार्पण केले आणि आपल्या करियर ला सुरवात केली. आतापर्यंत सई ने मराठी, हिंदी, तेलगू तसेच मल्याळम या भाषांमध्ये असलेल्या सिनेमा तसेच मालिकांमध्ये काम केले आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here