जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मराठमोळ्या रिंकू राजगुरूचे बोल्ड फोटोशूट, हॉट अदानी जिंकले चाहत्यांची मने ! पहा फोटो..


बॉलिवूड प्रमाणे मराठी चित्रपटांना सुद्धा अत्ता चांगला प्रतिसाद भेटत आहे, जसे की मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नवनवीन पिढी जात असल्याने त्यांची धमाकेदार ऍक्शन आणि त्यांचा जो अभिनय आहे त्याला लोक प्रतिसाद देत आहेत.

रिंकू राजगुरु

हे आपण पाहिले आहे जो चित्रपट असा होता की फक्त आपल्याच देशात न्हवे तर बाहेरच्या देशात सुद्धा या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद भेटला आहे. जो मराठी चित्रपट पहिलाच असेल ज्याने १०० कोटी रुपये कमवले

रिंकू राजगुरु.

Advertisement -

सैराट चित्रपट तुम्ही पहिलाच आहे त्यामधील प्रमुख भूमिका साकारणारे आर्ची आणि परश्या. खऱ्या जीवनातील दोघे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. सैराट चित्रपटात त्या दोघांनी एवढी चांगली भूमिका साकारली की तेव्हापासून त्यांचे चाहते सुद्धा खूप झाले आणि त्यांनी तेव्हापासून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवले.

रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरू

तरुण पिढीने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू ने काही सिरीज मध्ये काम केले पण अगदी मोठ्या पडदयावर नंतर रिंकू दिसली नाही. काही लोकांचा हा प्रश्न आहे की रिंकू सध्या काय करतेय त्यांचे फॅन्स सुद्धा तिच्या नवीन चित्रपटाची वाट पाहत आहेत.

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याने ती सध्या तिच्या फिटनेस वर लक्ष देत आहे कारण या स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या फिटनेस वर लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरू

लॉकडाउन मध्ये तिने तिच्या फिटनेस वर खूप लक्ष केंद्रित केल्याने तिचे नवीन फोटो खूप वायरल होत आहेत त्यामध्ये आपल्याला असे दिसत आहे की रिंकू मध्ये खूप फरक पडला आहे. तिचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल एवढी तिने स्वतःची फिगर स्लिम केली आहे.

रिंकू राजगुरू

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या ५ अभिनेत्रींनी आपला पहिला चित्रपट हिट केला, आणि नंतर त्यांचा बाजार उठला…!

दक्षिण अभिनेत्री सामांथा अक्केनेनीचा जलवा, हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here