जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! एवढा आलिशान बंगला कधी पहिला नसेल आणि किमंत ऐकून उडतील होश..!


 

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले पण एक घर असावे मग आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचे बजेट १५-२० लाख रुपये एवढे असते. तसेच आपण बाहेरची मोठी मोठी घरे पहिली की असे वाटते की यार आपले पण एवढे घर पाहिजे होते जे आपण एक स्वप्नात पाहिलेले असते.

बंगला

पण ते सत्यात उतरवू शकतो पण त्यासाठी आपण चांगली मेहनत करून पैसे कमावले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घराबद्धल सांगणार आहोत जे घर तुम्ही पाहिले तर असे वाटेल बाप रे! केवढ मोठे हे घर आणि तुम्ही त्या घराच्या प्रेमात पडाल. चला तर पाहू मग.

Advertisement -

अमेरिकेमध्ये स्तिथ असलेल्या या बंगल्याची किमंत २५० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात याची किमंत १६२५ करोड रुपये एवढी आहे. एवढे पैसे म्हणजे १ हजार ६२५ लोक एक एक करोड रुपये देऊन घर घेतील. या बंगल्यावर आधी अमेरिकेमध्ये १०० मिलीयन डॉलरची सुद्धा बोली लागली होती.

अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठी आणि महाग प्रॉपर्टी ही आहे, या बंगल्यामध्ये दुनियमध्ये जेवढ्या आरामच्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व तुम्ही बघायला भेटतील. कार कलेक्शन घेतले तर कमीत कमी ३० मिलियन डॉलर्स च्या कार आहेत, आजूबाजूला सगळीकडे सर्व हिरवेगार परिसर आहे तसेच घराच्या वरती एक स्विमिंग पूल आहे जिथून एक शहर दिसते.

प्रत्येक देशाचा टाइम दिसणारे एक घड्याळ आहे त्या घड्याळाला लेम्बोर्गिनी क्लॉक असे म्हणतात, लहान मुलांसाठी एक कँडी रूम आहे ज्यामध्ये दोन लाख डॉलरच्या कॅडबरी आहेत.

बंगला

फक्त एवढेच नाही तर ऐतिहासिक बंदूक तसेच करोडो रुपये किमंत असलेली घड्याळे सुद्धा तिथे तुमची वाट पाहत आहेत. हे एक आलिशान अमेरिकेमधील घर कमीत कमी ३८ हजार स्केवर फूट मध्ये वसले आहे, ज्यामध्ये १२ बेडरूम आणि २१ बाथरूम आहेत. जो व्यक्ती या बंगल्याला विकत घेणार आहे त्याला एक हेलिपॅड सोबत एक हेलिकॉप्टर सुध्दा भेटणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here