जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

कॅटरिनाच्या लग्नामुळे भाईजानला ट्रोल करणारे लोक त्यांच्या ब्रेकअपचं खर कारण विसरलेत..


सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी बॉलीवूड स्क्रीनच्या सर्वाधिक हिट जोड्यांपैकी एक ठरली आहे. त्यांच्यात जितका रोमांस पडद्यावर दिसला तितकाच खर्‍या आयुष्यात ते एकमेकांवर अधिक प्रेम करतात. पण त्या दोघांमधील प्रेम फार काळ टिकलं नाही.

सलमान खानला मेसेज पाठल्यानंतर त्यांच्यातील संबंध तुटल्याचे बोलले जात आहे. असे म्हणतात की, कैफने सलमान खानला आपलं नातं संपवण्यासाठी एसएमएस पाठवला होता आणि ब्रेकअप झाले.

कॅटरिना कैफ

कॅटरिना कैफबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खान बर्‍यापैकी एकटा झाला. पण ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीचे नाते कायम राहिले. सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या लग्नात जेव्हा कॅटरिना कैफ पार्टीत आपला परफ़ॉर्मेंस देण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा सलमान खानने तिला कॅटरिना कैफऐवजी ‘कॅटरिना कपूर’ म्हणून संबोधित केले. कारण सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना कैफने रणबीर कपूरसोबत राहण्यास सुरुवात केली.

Advertisement -

कतरिना कैफने एसएमएस पाठवल्यानंतर तिला सलमान खानची चांगलीच भीती वाटली. कॅटरिना कैफला सलमान खानचा सामना करायचा नव्हता. सेटवर जाताना तिला तोंडदेखील दाखवायचं नव्हतं.

कॅटरिना आणि रणबीरचं नातं.

सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या ब्रेकअपसाठी रणवीर जबाबदार असल्याचं बोललं जात. सलमान सोबत रिलेशनमध्ये असतांना तिची रणवीर सोबत जवळीकता वाढली होती म्हणूनच या दोघांत बिनसलं.

सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना कैफ रणबीर कपूरसोबत सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. रणबीर कपूर आजकाल आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर कॅटरिना कैफ  विक्की कौशलशी लग्न करून मोकळी झालीय. पण सलमान खान अजूनही एकटाच आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here