जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

खऱ्या मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे, ओम पुरी आणि नसीरूद्दीन शहा यांची मैत्री.!


 

नसीरुद्दीन शाह यांच पुस्तक ‘ एंड देन वन डे ‘ मधील दडलेले त्यांचे खास मित्र ओम पुरी यांचे काही किस्से आहेत.
ओम पुरी आणि नसीरूद्दीन शाहा पहिल्यांदा १९७० मध्ये एन एस डी मध्ये भेटले होते. चांगल्या अभिनयामुळे सुरुवातीला ते एकमेकांचे विरोधक बनले पण नंतर ते मित्र बनले आणि सोबत काम करू लागले.

 

जर तुम्ही नंदीता पुरी यांनी त्यांच्या पतिबद्दल २००८ मध्येलिहीलेल्या बायोग्राफी ‘ अनलाइकली हिरो : ओम पुरी’ वाचली असेल तर तुम्हाला माहिती असेल नसिरुद्दीन शाहा यांनी त्याच्या बद्दल चांगल्या दर्जाची प्रस्तावना लिहिली होती . ज्यामध्ये ओम पुरी यांच्याबद्दल काही अनाकलनीय गोष्टी होत्या .

ओम पुरी

 

जसे फिल्म मध्ये प्रवेश करतेवेळी ओम पुरी यांनी दमदार कैरेक्टर अभिनेता ओम शिवपुरी यांच्या उपस्थितीमुळे गोधूली सारख्या सुरुवातीच्या फिल्म मध्ये आपले नाव बदलून विलोम पुरी आणि आजतक पुरी ठेवले होते. नसिरही त्यांना मध्ये मध्ये ‘ विनम्र कुमार ‘ आणि ‘ अंतिम खन्ना ‘ असे नाव सुचवत होता.

 

नसिरुद्दीन शाहने आपल्या भावांपेक्षा जवळचा ओम पुरी आहे असे सांगितले होते. असेही सांगितले की कोणत्याही जिवीत माणसाने जर ते जास्त प्रभावित असतील तर तो ओम पुरी आहे.

 

खुप वर्षांनंतर २०१४ साली आलेल्या आपल्या आटोबायोग्राफीमध्ये ‘ एंड देन वन डे ‘ मधेही नसिरने ओम पुरी बद्दल अनोखे कीस्से सांगितले आहे. या किस्से आणि नासिरच्या नजरेने सुध्दा ओमपुरीला बघितल्या गेल पाहिजे. जो स्वताची बायोग्राफी न लिहीता मरण पावले.

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षात अभिनय शिकायला आलेल्या नासिरुद्दीन शाहाला त्यांचा गुरु इब्राहिम अल्काजी ने निर्देशन शिकण्याच्या कामावर लावले होते. त्याच सोबत नाटकांमध्ये अभिनय करणेही थोडेफार सुरुच होते परंतु निर्देशन आणि मंच सजवण्याचे काम जास्त होते.त्यांची रुची फक्त अभिनय करण्यातच होती. याच बर्षी कोर्सच्या शेवटच्या दिवसात काबुली शैलीमध्ये होणाऱ्या जपानी नाटकांसाठी नायकाचा शोध सुरू होता.याचे निर्देशक सुध्दा जापान हुन येणार होते आणि २२ वर्षीय नासिरला भरोसा होताकि हिरोचा रोल त्याला मिळेल.

 

परंतु जेंव्हा नायकाची कास्टिंग झाली तेंव्हा ओमपुरींची निवड झाली.निर्देशनचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोडक्शन सांभाळणं आणि अभिनय कोर्सच्या विद्यार्थ्यांना अभिनय शिकण्याचे काम दिले गेले . तोपर्यंत नासिर, ओमपुरीला फक्त शांत आणि चुपचाप राहणारे व्यक्ति एवढंच वाटत होते. त्यांना ओमपुरीच्या अभिनयाचा अंदाज त्यांना नव्हता.

ओम पुरी

 

जेंव्हा या नाटक मंचाच्या सायंकाळी नासिरने ओमपुरीला अभिनय करताना बघितले तेंव्हा तो हैराण झाला. त्याला हे कळालेकि या प्रकारचा अभिनय केवळ जास्त मेहनत आणि जगाला विसरुनच करता येतो.

 

जेंव्हा ओमपुरी वाचवतात नसिरुद्दीन शाहचा जिव 

जवळपास एकाच वेळी मुंबईत येऊन संघर्ष करुन हिंदी फिल्मांनी सुरूवातीला नसिरुद्दीन शाहाला संधी दिली.जिथे शाम बेनेगल ची ‘ निशांत ‘ आणि ‘ मंथन’ मध्ये त्यांनी काम केले . ओम पुरी यांनी १९८० मध्ये गोविंद निहलानी यांच्या ‘ आक्रोश ‘ मध्ये काम केले.

 

याच वेळी मुंबईत भुमिका (१९७७)चित्रपटाच्या शुटिंग च्या वेळी ओमपुरींनी नसिरुद्दीन चा जिव वाचवला. शुटींग संपल्यानंतर नासिर आणि ओमपुरी हॉटेलमध्ये डिनर साठी बसले असताना नसिरचा एन एस डी मध्ये शिकणारा जसपाल नावाचा मित्र आला जो आता नासिरला बोलत नाही . त्याने नसिरवर पाठीमागून धारदार हत्यारान वार केला त्या पासून ओमपुरींनी नासिरला वाचवुन दवाखान्यात नेले आणि त्याचा जिव वाचवला .

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मधुबालाची कधीच पूर्ण न होऊ शकलेली प्रेमकथा.!

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here