आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

रतन टाटांनी संगीतलेला व्यवसायासाठी हा सक्सेस मंत्र, तुमच्यासाठी ठरू शकतो जॅकपॉट…!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास रतन टाटा यांनी सांगितलेल्या सक्सेस मंत्र कोणते आहेत जे तुमच्या व्यापारासाठी आणि व्यवसायासाठी खूपच फायदेशीर आहेत ते जाणून घेणारआहोत. .रतन टाटा हे आपल्या देशाला लाभलेले एक रत्न आहे. रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि एक थोर समाजसेवक सुद्धा आहेत.रतन टाटा

कोविड सारख्या आजारात रतन टाटांनी आपल्या देशाला लाखो आणि करोडो रुपयांची मदत केली आहे आणि ते देशासाठी म्हटले सुद्धा की वेळ आली तर सगळी संपत्ती विकून देशाला या महामारी पासून वाचवेन असे सुद्धा ते म्हटले आहे.

रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे चेअरमन आहेत2. तसेच भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि कारखानदार आहेत. संपूर्ण भारतामध्ये टाटा ग्रुप च्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत.

तसेच भारताच्या बाहेर सुद्धा त्यांच्या कंपन्या आहेत. टाटा उद्योग समूह हा प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच टाटा ग्रुप हा आपल्या कामगारांना सुद्धा खूप चांगला मोबदला देतो आणि त्यांची हमी घेतो.

Advertisement -

रतन टाटा

जर नवं तरुण युवकांना जर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर फक्त बांधवलाची गरज नसते काही सक्सेस मंत्र आणि अनुभव व सक्सेस लोकांचा मंत्र ऐकणे सुद्धा खूप महत्वाचे आहे.

नवीन तरूण वर्गासाठी रतन टाटा यांनी खालीलप्रमाणे सक्सेस मंत्र सांगितला आहे.

1)आपल्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे.
2)प्रमोटर चा दृष्टीकोन पोसिटीव्ह असावा.
3)कोणतीच वेळ योग्य नसते.
4)सर्वात आधी कामाला प्राधान्य द्या.
5)आपल्या कस्टमर किंवा अन्य व्यक्तीचा आदर आणि सन्मान करावा.
6)आपल्या इनोव्हेशन वर जास्त भर असावा.

हे 6 मंत्र जर तुम्ही अंगी बाळगले तर तुम्ही सफल झाल्यशिवाय राहणार नाही.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here