जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

कन्नड फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री रश्मीका मंदाना च्या नवीन लाल साडीतील फोटो चांगल्याच व्हायरल होत आहेत.

आपली पहिली तामिळ फिल्म सुलतानच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये आली असताना तिच्या ह्या फोटो काढल्या गेल्या. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. रश्मीकाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी लाल साडीवर गोल्डन कलरचा ब्लाउज तरं कानात एअररिंग आणि गळ्यात नेकलेस घातला होता.

सुलतान चित्रपटामध्ये रश्मीका तामिळ स्टार कार्थीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज करण्यात येणार आहे.

रश्मीकाने एका इंटरव्हिवमध्ये म्हटलं होत की, जर हा चित्रपट हिट झाला तरं हा तिच्यासाठी शानदार बर्थडे गिफ्ट ठरेलं.. रश्मीका 5 एप्रिलला आपला 25वा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे.

रश्मीका गुगल कडून 2020 मध्ये नॅशनल क्रश ऑफ इंडिया घोषित करन्याय आली होती.तेव्हापासून रश्मीका गुगलच्या सर्वांत जास्त सर्च केल्या गेलेल्या अभिनेत्रीपैकी एक बनली आहे. एवढंच नाहीं तरं रश्मीकाने फक्त 4 वर्षात साऊथची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री बनण्याचा विक्रम केला आहे.

रश्मीकाच्या चर्चा आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होत आहेत. तिला बॉलिवूडकडून सुद्धा अनेक चित्रपटाची ऑफर मिळाली होती. एका रिपोर्ट नुसार काही दिसवसापूर्वीच तिला शाहिद कपूरंसोबत जर्शी चित्रपटासाठी आप्रोच केले गेले होते.

2016 मध्ये आपल्या करियरची सुरवात करनारी रश्मीका एका चित्रपटासाठी घेत असलेल्या फीस मुळे नयनतारा, अनुष्का शेट्टी,नागार्जुनची सून समंथाना या अभिनेत्रीना टक्कर देत आहे. एका चित्रपटासाठी सध्या रश्मीका 2 करोड रुपये फीस घेते.

पहा फोटो..

रश्मीका

रश्मीका

रश्मीका

रश्मीका

 

रश्मीका

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here