राशी

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

१८ ते २२ जून पर्यंत आहेत या राशींना लग्नाबाबत संकेत..


मेष राशी : मेष राशीतील लोकांना सुरुवातीस काही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे, जसे की कामकाजात थोडे लक्ष घालणे टाळल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष देने खूप गरजेचे आहे, सुरुवातीचे दोन दिवस तुम्हाला थोड्या अडचणी उदभवतील पण नंतर तुमच्या व्यवसायात चांगला पैसा भेटेल आणि तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील.

तुम्हाला वृद्ध लोकांचे अनुभव भेटतील तसेच तुमच्या जोडीदार बरोबर तुमचे नाते अधिकच घट्ट होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला हे दिवस खूप सुखाचे जातील आणि तुमचा पार्टनर सुद्धा खूप आनंदी असेल.

सिंह राशी: तुमची प्रॉपर्टी चे जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला लवकर भेटतील तसेच तुम्हाला या दिवसात कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर शुभ आहे कारण हे दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत. तुमच्या व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. लग्नाचे क्षण तुमच्या कुंडलीत दिसत आहे कारण ग्रहांची दिशा हळू हळू बदलायला सुरू झाली आहे त्यामुळे लवकरच लग्नाचा प्रस्ताव तुमच्या जवळच्या लोकांकडून येणार आहे.

राशी

वृषभ राशी: वैवाहिक संबध तर नक्की जुळून येणार आहेत पण तुमचा पार्टनर कसा आहे हे तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे कारण भविष्यात थोडे प्रॉब्लेम येण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्हाला पार्टनर ला जाणून घेणे आवश्यक आहे. व्यवसायात तुम्हाला सुरुवातीला अडचणी येतील पण नंतर पैशाचा पाऊस पडेल.

तुमचे आणि नातेवाईकांचे संबंध जर चांगले टिकवायचे असतील तर त्यांना संकटात मदत करणे गरजेचे आहे. जुना मित्र परिवार तुम्हाला येईल त्या काही दिवसात भेटेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here