जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ग्रहांची स्थिती बिघडल्यामुळे या ४ राशींना आहेत अडचणी.


आयुष्यात काही क्षण असे आहेत तसेच आपल्या आयुष्यात किती संकटे आहेत हे आपल्याला जन्मकुंडलीवरून समजते. आपल्या आयुष्यावर जर सर्वात मोठा परिणाम होत असेल तर तो फक्त आणि फक्त ग्रहांच्या स्तिथीमुळे. आपण आज या कुंडलीमध्ये आपणास नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच आपले प्रेमसंबंध बद्धल जाणून घेणार आहोत, जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्धल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की वाचा.

रविवार

मेष राशी –

आज कुटुंबामध्ये आरोग्यविषयक अडचणी येतील, तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या लोकांना सांगा नाहीतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. व्यवसायात तुम्हाला अनेक अडचणी येतील पैशांची उणीव भासेल पण तुम्ही धीर न सोडता त्याच जोमाने काम करा. शिक्षणामध्ये यश न भेटल्यास नाराज होण्याची शक्यता आहे, तसेच कोणाशी बोलताना जिभिवर ताबा ठेवा नाहीतर जवळची नाते तुटतील. आज पाहुणे घरी हेण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement -

मिथुन –

व्यवसायात तुम्हाला आज फायदा होणार आहे, पण जे लोक नोकरी ला आहेत त्यांच्यामध्ये थोड्या अडचणी सामोरे येतील. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुमच्या जुन्या मित्रांचे तुम्हाला फोन येतील.

सिंह राशी –

तुमची जी कामे राहिली आहेत ती आज पूर्ण होतील, तुम्हाला आज पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर कोणी मदत मागितली तर ती अवश्य करा त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल, तसेच मोठ्या लोकांचे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. तसेच तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश होणार आहे. ज्यांचे प्रेमसंबंध दूर झाले आहेत ते नक्की जुळून येतील.राशी

धनु –

धनु राशीतील महिलांना आणि विद्यार्थ्यांना आजचा दिवस कष्टाचा आहे, नोकरीत तुम्हाला प्रमोशन भेटेल. आरोग्यावर फारसे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची फसवणूक होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा धोक्याचा आहे पण उद्याचा येणार दिवस तुमच्यासाठी नक्की सफळतापूर्वक आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here