आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटलं की आपल्या समोर येत ते म्हणजे त्यांचे राहणीमान, जीवनशैली, पैसा,प्रसिद्धी. तसेच अभिनेते आणि अभिनेत्या नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून फेमस होतात तसेच लोकांच्या चर्चेचा विषय बनत असतात.

राजेश्वरी खरात
राजेश्वरी खरात

जास्त करून अभिनेत्या या आपल्या फॅशन मुळे तसेच महागड्या ड्रेस मुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच फॅशन डिझायनिंग, कॉस्मेटिक प्रॉडक्ट आणि ब्रँडिंग यामुळे त्या नेहमी चर्चेचा विषय बनलेल्या असतात.

फँड्री हा मराठी सिनेमातील एक गाजलेला चित्रपट आहे. फँड्री चित्रपट संपुर्ण महाराष्ट्र भर गाजला होता. त्यामधील जब्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हे तुझं खरे नाव आहे. फँड्री चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी शालू प्रेक्षकांच्या भेटीला नव्या अंदाजात आली आहे. एकदम हॉट आणि अनोखा लूक घेऊन आपल्या फॅन्स ना घायाळ केले आहे.

राजेश्वरी खरात म्हणजेच जब्याची शालू ही पुणे येथील आहे इयत्ता नववी मध्ये असताना शालू ला फँड्री चित्रपटात काम करण्याची संधी नागराज मंजुळे यांनी दिली होती. आतापर्यंत राजेश्वरी खरात ने फक्त 2 चित्रपटात काम केले आहे. त्यामधील एक म्हणजे फँड्री आणि दुसरा म्हणजे आयटमगिरी हे आहेत.

Advertisement -

राजेश्वरी खरात ही एक चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. राजेश्वरी खरात चे वडील हे एक बँक कर्मचारी आहेत. राजेश्वरी चे शालेय शिक्षण हे पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्ट या शाळेत पूर्ण झाले आहे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर राजेश्वरी ने सिहगड महाविद्यालयात बी.कॉम ला एडमिशन घेतले. राजेश्वरी चे मूळ गाव हे विदर्भातील आहे.

या दोन्ही चित्रपटात राजेश्वरी खरात ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या राजेश्वरी खरात लोकांमध्ये नेहमी चर्चेचा विषय बनलेली असते. म्हणजेच सारखे शूट होणारे हॉट फोटो. हॉट फोटोशूट करून राजेश्वरी खरात ने आपल्या फॅन्स च्या झोपा उडवल्या आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here