जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मिसेस राजस्थानचा घृणास्पद कृत्य अश्लील व्हिडिओ ची धमकी देत व्यापाराकडे एक कोटीची मागणी!


सद्यस्थितीमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल होणे आणि त्या बदल्यात पैशांची खंडणी मागणे हा काही नवीन प्रकार राहिलेला नाही.अशातच जयपूर पोलिसांनी ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली एका महिलेला अटक केली आहे.

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली महिला हे मिसेस राजस्थान 2019 या स्पर्धेची विजेती होती.
एका व्यापाराचा सोबत अश्लील व्हिडिओ ची क्लिप तयार करून ती त्याला ब्लॅकमेल करत होते.सदर महिलेचा नाव प्रियंका चौधरी असून तिचा पती राजस्थान पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.मात्र पैशाच्या हव्यासापोटी तिने व्यापाऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडण्याची गोष्ट पुढे आली आहे.राजस्थान

प्रियंका चौधरी आणि व्यापाऱ्याची 2016 मध्ये पहिल्यांदा ओळख झाली होती. प्रियंकाने व्यापाऱ्याचं घर भाड्याने घेतलं होत. त्यानंतर प्रियंका चौधरी आणि व्यापारी यांच्यातील जवळीक वाढत गेली. प्रियंकाला जेव्हा व्यापाऱ्याच्या व्यावसायाविषयी माहित पडलं तेव्हा ती त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागली. तिने व्यापाऱ्याकडून लाखो रुपये घेतले. तसेच लाखो रुपयांचे दागिने देखील घेतले.

राजस्थान

Advertisement -

दरम्यान माझ्यापासून सुटका मिळवायची असेल तर एक कोटी रुपये रोख रक्कम आणि एक प्लॉट नावावर करावा, अशी अट आरोपीने व्यापाऱ्यासमोर ठेवली होती. तसेच अश्लील व्हिडीओ आणि  हेड कॉन्स्टेबल पतीच्या मदतीने तुझ्यावर गंभीर कारवाई करेल, अशी धमकी दिली. आरोपीच्या या अवाजव मागणीला कंटाळून अखेर व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई करून आरोपी प्रियंका चौधरीला अटक केली. पुढील चौकशी जयपुर पोलिस करत आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here