जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

बॉलिवूड मधून हॉलिऊडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या स्टाईल आणि अभिनयामुळे सर्वांच्याच मनावर राज्य करते. बॉलिवूडच्या टॉप 5 अभिनेत्रीमध्ये सध्या प्रियंकाला स्थान आहे.

प्रियंका चित्रपट आणि इतर शोप्रमाणेच सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या नवीन निळ्या साडीतील फोटो अपलोड केल्या आहेत. ज्या तिच्या चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडत आहेत.

देशी गर्लचे हे ट्रेडिशनल साडीतील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निळ्या कलरच्या साडीत आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये प्रियंका आपल्या आदा दाखवत आहे.

24घंट्यात या फोटोला 1मिलियन पेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.चाहत्यांनी तिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट आणि शेअर करायला सुरवात केलीय.

फोटो पाहून चाहते प्रियांकाची खूप स्तुती करत आहेत. कारन भारताच्या बाहेर राहूनसुद्धा प्रियंका आपल्या देशाची संस्कृती विसरलेली नाही ही गोष्ट त्यांना खूप आवडत आहे. खरोखर प्रियंका ट्रेडिशनल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

चला तरं मग तिच्या या फोटो पाहूया…

 

Umang 2020: Priyanka Chopra Steal the Show with her Desi Look in Blue Traditional Saree - BridalTweet Wedding Forum & Vendor Directory

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here