Home Blog

बाप रे! एवढा आलिशान बंगला कधी पहिला नसेल आणि किमंत ऐकून उडतील होश..!

0

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! एवढा आलिशान बंगला कधी पहिला नसेल आणि किमंत ऐकून उडतील होश..!


 

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले पण एक घर असावे मग आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचे बजेट १५-२० लाख रुपये एवढे असते. तसेच आपण बाहेरची मोठी मोठी घरे पहिली की असे वाटते की यार आपले पण एवढे घर पाहिजे होते जे आपण एक स्वप्नात पाहिलेले असते.

बंगला

पण ते सत्यात उतरवू शकतो पण त्यासाठी आपण चांगली मेहनत करून पैसे कमावले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घराबद्धल सांगणार आहोत जे घर तुम्ही पाहिले तर असे वाटेल बाप रे! केवढ मोठे हे घर आणि तुम्ही त्या घराच्या प्रेमात पडाल. चला तर पाहू मग.

अमेरिकेमध्ये स्तिथ असलेल्या या बंगल्याची किमंत २५० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात याची किमंत १६२५ करोड रुपये एवढी आहे. एवढे पैसे म्हणजे १ हजार ६२५ लोक एक एक करोड रुपये देऊन घर घेतील. या बंगल्यावर आधी अमेरिकेमध्ये १०० मिलीयन डॉलरची सुद्धा बोली लागली होती.

अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठी आणि महाग प्रॉपर्टी ही आहे, या बंगल्यामध्ये दुनियमध्ये जेवढ्या आरामच्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व तुम्ही बघायला भेटतील. कार कलेक्शन घेतले तर कमीत कमी ३० मिलियन डॉलर्स च्या कार आहेत, आजूबाजूला सगळीकडे सर्व हिरवेगार परिसर आहे तसेच घराच्या वरती एक स्विमिंग पूल आहे जिथून एक शहर दिसते.

प्रत्येक देशाचा टाइम दिसणारे एक घड्याळ आहे त्या घड्याळाला लेम्बोर्गिनी क्लॉक असे म्हणतात, लहान मुलांसाठी एक कँडी रूम आहे ज्यामध्ये दोन लाख डॉलरच्या कॅडबरी आहेत.

बंगला

फक्त एवढेच नाही तर ऐतिहासिक बंदूक तसेच करोडो रुपये किमंत असलेली घड्याळे सुद्धा तिथे तुमची वाट पाहत आहेत. हे एक आलिशान अमेरिकेमधील घर कमीत कमी ३८ हजार स्केवर फूट मध्ये वसले आहे, ज्यामध्ये १२ बेडरूम आणि २१ बाथरूम आहेत. जो व्यक्ती या बंगल्याला विकत घेणार आहे त्याला एक हेलिपॅड सोबत एक हेलिकॉप्टर सुध्दा भेटणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या डोळ्यांना इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय!

0
इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन

पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या डोळ्यांना इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय!


पावसाळा सुरू झाला की आपण बाहेरचे स्ट्रीट फूड खाणे तसेच पावसात भिजने टाळतो पण आपण आपल्या डोळ्यांवर लक्ष देणे विसरून जातो. जे की पावसाचा ऋतू आला की सोबत आद्रता सुद्धा असते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची भीती असते. लहान मुलांच्या डोळ्यांना हे इन्फेक्शन होण्याची खूप भीती असते कारण जे आपले डोळे आणि लहान मुलांचे डोळे यांच्या निरीक्षणामध्ये खूप फरक असतो, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्तीत जास्त भीती असते.

 इन्फेक्शन

मुलुंड मधील एक फोर्टिस नावाचे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये बाल रोग तज्ञ डॉक्टर गिरीजा सुरेश यांनी सांगितले आहे की इंजेक्शन होण्यामागे खूप कारणे आहे जसे की बॅक्टेरिया इन्फेक्शन, वायरल इन्फेक्शन ज्यामध्ये सर्दी ताप डोळे येणे. या सर्व इन्फेक्शन पासून आपण सावध राहिले पाहिजे तसेच आपल्या घरातील लहान मुलांना याबद्धल सांगितले पाहिजे.

हात धुणे –

लहान मुले नकळत असल्यामुळे सारखे कोणत्या न कोणत्या गोष्टीना हात लावत असतात आणि तोच हात आपल्या चेहऱ्याला लावतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन होते. आई वडिलांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवले पाहिजे तसेच बाहेरुन खेळून आल्यानंतर त्याचे स्वच्छ हात धुतले पाहिजेत.

डोळ्यांची चाचणी करणे –इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन

लहान मुलांना डोळ्यांच्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा उपाय म्हणजे तुमच्या इथे डोळ्यांचे डॉक्टर आहेत तिथे जाऊन वर्षातून २-३ वेळा चाचणी करा. यामुळे मुलांच्या डोळ्यांमध्ये फक्त काही फरक पडला आहे का याची मदत होत नाही तर पुढे भविष्यात मुलांना डोळ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

अभिनेता हृतिक रोशन आहे चक्क एवढ्या संपत्तीचा मालक,संपूर्ण संपत्ती ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही!

0
ऋतिक रोशन

 

===

अभिनेता हृतिक रोशन आहे चक्क एवढ्या संपत्तीचा मालक,संपूर्ण संपत्ती ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन या विषयी आणि त्यांच्या संपूर्ण संपत्ती विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

हृतिक रोशन

बॉलीवूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पाहिलं दिसत की पैसा आणि प्रसिद्धी. बॉलीवूड मध्ये अभिनय क्षेत्रात सलमान खान, शाहरूख खान अमीर खान आणि हृतिक रोशन याचाच संपूर्ण बॉलीवूड मध्ये डंका आहे. तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सुद्धा आहेत.

बॉलीवूड चे स्टार अभिनेते सारखे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडिया वर  नेहमी चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेले महागडे कपडे  आणि त्यांच्या किमती ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही.

आज आपण हृतिक रोशन यांच्या सर्व संपत्ती ची माहिती बघूया

ऋतिक रोशन

एका माहिती नुसार हृतिक  रोशन कडे संपूर्ण  संपत्ती ही 2800 करोड रुपयांपेक्षा सुद्धा खूप आहे. असे म्हटले जाते. त्याचबरोबर हृतिक रोशन कडे अनेक महागडी घरे डीलक्स कार गाड्या आणि फार्म हाऊस सुद्धा आहेत त्यांची सरासरी किंमत ही 100 करोड पेक्षा ही खूप जास्त आहे.

चक्क हृतिक रोशन च्या राहत्या घराची किंमत ही 150 कोटी रुपये पेक्षा ही जास्त आहे.  त्याच सोबत हृतिक कडे  त् 12 वेगवेगळ्या प्रकारच्या लॅक्सरी कार सुद्धा आहेत त्यांची किंमत कमीत कमी 80 कोटी रुपये एवढी आहे.

सध्या हृतिक रोशन या अभिनेत्या चे वय हे अवघे 45 वर्ष आहे सोबतच असे म्हटले जाते की हृतिक हा एक ट्रेडर सुद्धा आणि त्याचे बड्या कंपन्यांचे शेयर्स सुद्धा त्याच्याकडे आहेत. शेयर मार्केट मधून सुद्धा हृतिक चांगल्या प्रकारे कमाई करतो. तसेच अनेक प्रॉडक्ट चा तो ब्रँड आंबेसेटर सुद्धा आहे. जाहिरात करून सुद्धा हृतिक रोशन करोडो रुपये कमावतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

जाणून घ्या,कुरळ्या केसांची कशा प्रकारे घ्यावी काळजी…

0

 

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कुरळे केस दिसायला खुप मस्त वाटतात, पण हे केस संभाळायला खूप अवघड जाते. यामध्ये जर तुम्ही पूर्णपणे चांगले ध्यान आपल्या कुरळ्या केसांवर दिले तर आपल्याला ते दिसायला खूप छान वाटतात आणि त्यामुळे आपल्या लुक मध्ये खूप फरक पडतो. आज आम्ही तुम्हाला असे काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुरळ्या केसांची चांगल्या प्रकारे निगा राखू शकता.

कुरळ्या केसांची
कुरळ्या केसांची

क्लीनिंग और कंडीशनिंग

आपल्या केसांवर राहते की आपण कोणत्या प्रकारचा शॅम्पू, कंडिशनर आणि सिरम वापरतो त्यामुळे तुम्हाला ज्या प्रॉडक्ट्स ची सवय आहे त्याचा तुम्ही वापर करा. कारण कुरळ्या केसांना आद्रता आवश्यक असते, तसेच आपण जे तेल लावले आहे ते घनदाट केस असल्यामुळे बाहेर पडते. तेल आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहचत नाही याचे कारण असे की आपले केस खूप दाट आणि गुंतागुंतीचे असतात.

 

जेव्हा तेल आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहचेल त्यावेळी आपले केस चांगले राहतील. तेल पूर्ण मुळापर्यंत जावे असे तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही जर मिल्क कंडिशनर चा वापर केला तर तुमचे कुरळे केस चांगले दिसू शकतात याने तुमचा लूक सुधारेल.

कंगव्याच्या दातांमध्ये गॅप असावा –

जेव्हा आपण आपले केस विंचारतो त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा कधीच मुळ पकडू नका कारण मूळ जर पकडले तर आपले केस तुटू शकतात आपले मूळ हलके होऊ शकते. त्यामुळे नेहमी तुम्ही केस केसांच्या खालच्या भागापासून करा आणि हळू हळू केसांच्या मुळापर्यंत जावा.

हीट व स्टाइलिंग पासून बचाव करणे –

असे म्हणले जाते की कुरळे केस खुओ सवेंदनशील असतात, तुम्ही जेव्हा केस धुचाल आणि सुखवायला सुरुवात करचाल त्यावेळी आजिबात हेअर ब्लो चा वापर करू नका तसेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जेल भेटते त्याचा सुद्धा वापर करणे टाळले पाहिजे. तुम्ही केस धुतल्यानंतर एक मऊ शर्ट घेऊन वरच्या वर पुसा आणि नंतर मग हळू हळू ते सुकून जातील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

बाप रे! या देशात लग्न झाले की तीन दिवस टॉयलेट ला जाण्यास निर्बंध.

0

 

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

प्रत्येक देशात त्यांच्या धर्मानुसार लग्न केले जाते त्यांची जी परंपरा चालत आलेली असते त्यामुळे ते ते लोक त्या धर्मातील नियमांचे पालन करून आपल्या आपल्या विधी उरकतात. कारण कुटुंबातील लोकांना भीती असते की आपण जर या नियमांचे पालन न करता विधी जर नाही केले तर पती पत्नीनं पुढे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

तुम्हाला सांगायचे झाले तर जे परंपरा नुसार नियम आलेत ते आपण पाळले पाहीजेत पण दुसऱ्या ठिकाणी जे आपल्या धर्मातील लोकांनी विचित्र काही नियम केलेत ते आजकाल आपल्याला दिसून येत आहेत, आणि त्यामधील एक असा नियम निर्देशात आलेला आहे आणि सध्या तो सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. हा नियम ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल आणि म्हणाल की बाप रे हे काय नवीन. होय हा नियम असा की नवीन लग्न झालेल्या पती पत्नीने तीन दिवस टॉयलेट ला जायचं नाही, बसला ना तुम्हाला पण हे ऐकून धक्का.

 

 

होय इंडोनेशिया मध्ये ही एक विधी च म्हणावी लागेल जे लोक पाळतात, ही विधी इंडोनेशिया मधील टीडॉन्ग समाजात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या विधिनुसार तेथील पती पत्नी याना तीन दिवस टॉयलेट ना जाणे निर्बंध आहेत, आणि जर या नियमाला जर कोणी तोडले तर त्याला अपशकुन मानले जाते.

टीडॉन्ग समाजातील लोकांचे असे म्हणणे आहे की जर टॉयलेट ला गेले तर ते अपवित्र मानले जाते, टॉयलेट ला गेले की पवित्रता नष्ट होईल आणि पती पत्नी अशुद्ध होतील. त्या लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की घरातील सर्व लोक टॉयलेट चा वापर करतात आणि त्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि हे पती पत्नीला अपवित्र ठरते.

त्या टॉयलेट ला जर नवीन पती पत्नी ने वापरले तर ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे त्यांच्यामध्ये जाते, आणि यामुळे पती पत्नीच्या मधील नाते तुटू शकते. फक्त एवढंच नाही यामुळे पती किंवा पत्नी यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तसेच नवीन जोडप्याला काही असे खाण्याचे पदार्थ असतात ते सुद्धा दिले जात नाहीत, कारण जास्त खाणे दिले तर टॉयलेट ला लागेल म्हणून तीन दिवस जास्त जड अन्न पाहून देत नाही आणि ती विधी पूर्ण केली जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

पहिल्या डेट वर जाताय, चुकून सुद्धा हे प्रश्न करू नका नाहीतर नाते जुळायच्या आधीच तुटेल

0

 

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आजच्या युगात पाहायला गेलो तर तरुण पिढी एकमेकांना डेट करत आहे, जे की प्रेम झाल्यानंतर कधी एकमेकांना भेटू असे प्रत्येकाच्या मनात असते आणि ते स्वाभाविक असते कारण एकमेकांना भेटून आपले विचार, आवडनिवड, मन किंवा दोघांचा स्वभाव जुळतोय का हे पहिले जाते.

नाते
नाते

आपण काही वेळेस अगदी घाईमध्ये अशी काही चूक करतो ज्यामुळे नाते जुळायच्या आधीच तुटले जाते, आपण कितीतरी वेळा आपल्या आजूबाजूस असे अनुभवले आहे की प्रमाचे नाते जुळता जुळता तुटते.

त्यासाठी तुम्ही जेव्हा डेट ला जाल त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत त्या विचारू नका, चला तर पाहू नक्की कोणत्या गोष्टी आहेत.

१. चुकून सुद्धा डेटवर गेल्यावर एक्स बद्धल विचारू नका –

ज्यावेळी पहिली डेट असते त्यावेळी तुम्हाला महितच आहे की आपण किती आनंदी असतो, पण ज्यावेळी तुम्ही डेट वर जाल त्यावेळी चुकून सुद्धा तुमच्या पार्टनर ला एक्स बद्धल विचारू नका किंवा त्याच्याबद्धल तुम्ही विचारून काही बोलू नका. कारण ज्यावेळी पहिली डेट असते त्यावेळी हे माहीत नसते की जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या काय सवयी आहेत त्याला कोणत्या गोष्टीवर बोलणे आवडते कोणत्या नाही. त्यामुळे तुम्ही एक्स बद्धल बोलणे टाळले पाहिजे.

२. सॅलरी किती आहे –

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमिका सोबत डेट वर जाता त्यावेळी त्याच्या सॅलरी बद्धल काही विचारू नका जसे की तुला महिन्याला किती सॅलरी आहे. कारण जेव्हा तुम्ही डेट वर जाता त्यावेळी तुम्ही एकमेकांना समजून घेणे तसेच अगदी जवळीकता साधण्यासाठी गेलेला असतात. सॅलरी विचारणे म्हणजे नात्यामध्ये पैशाचा विचार करणे, त्यामुळे यापासून तुम्ही दूर राहा.

३. अल्कोहोल –

आजच्या युगात ज्या मुली आहेत त्यांचे विचार बदलले आहेत जसे की अगदी फ्रेंडली विचार असल्यामुळे ते अल्कोहोल वगैरे घेणे पसंद करतात पण ज्यावेळी तुम्ही डेट वर असता त्यावेळी चुकून सुद्धा समोरच्या व्यक्तीला अल्कोहोल घेणार का असे विचारू नका कारण पुढचा व्यक्ती जरी तुमच्या विचारांचा असेल आणि तो अल्कोहोल घेत नसेल तर तुमचे नाते जुळू शकत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

खूप जोराची भूक लागल्यावर रिकाम्या पोटी खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर होईल शरीराचं मोंठ नुकसान.

0

 

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

 

 

नमस्कार मित्रांनो आज या लेखात आम्ही तुम्हाला खूप जोराची भूक लागल्यावर कोणत्या गोष्टींच सेवन करू नये या विषयी माहिती सांगणार आहोत.

मित्रांनो दैनंदिन आहार जर का आपण योग्य वेळी घेतला तर आपल्या शरीराची कोणत्याच प्रकारची हानी होत नाही. हे आपल्या सर्वानाच चांगलंच माहीत आहे. परंतु जर का तुम्ही अयोग्यवेळी जर अयोग्य आहार घेतला तर तुमच्या शरीराला कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नाही.

जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा तुम्ही ते पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत. नाही तर तुम्हाला पोटाचे अनेक विकार झाल्याशिवाय राहणार नाही.

 

रिकाम्या पोटी
रिकाम्या पोटी

जर आपल्याला जोराची भूक लागेलं तेव्हा आपण जरी कोणतेही काम करायचं म्हटलं तरी आपलं लक्ष कामावर लागत नाही. कारण आपलं सगळं लक्ष जेवणावर असते.

जोरदार कडाक्याची भूक लागल्यावर या पदार्थाचे सेवन केल्यावर तुम्हाला यापासून धोका निर्माण होऊ शकतो.

1) पेरू:- थंडीच्या दिवसात जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि त्यावेळी तुम्ही पेरूं खाल्ले तर तुम्हाला पोटदुखी चालू होईल. त्याचबरोबर उन्हाळा असताना पेरू खाल्ल्यास कोणत्याच प्रकारचा अपाय होत नाही. फक्त पेरू खाल्ल्यावर पाणी अजिबात पिऊ नये.

2) सफरचंद:- हिवाळा ऋतूमध्ये उपाशीपोटी सकाळी सफरचंद खाल्ले तर तुम्हाला बीपी चा त्रास होऊ शकतो त्यामुळे उपाशीपोटी सफरचंद खाऊ नये. इतर वेळेत सफरचंद खाल्ल्यास काही इजा होत नाही.

3) दही :-तुम्ही दही कोणत्याही वातावरणात खाऊ शकता, पण थंड वातावरणातदही खाल्ल्यावर तुम्ही आजारी पडू शकता, त्यामुळं शक्यतो दही खान टाळावे

4) टोमॅटो :- टोमॅटो फळ हे खूप उष्ण असते त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही जास्त टोमॅटो खाल्ले तर तुमच्या छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच हिवाळा ऋतूमध्ये खाल्ल्यास शरीराला गरम ठेवायचे काम करते. परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यास डोक्यावरील केस गळण्याचे प्रमाण वाढते.

5) लिंबू:- लिंबू खाणे आरोग्यासाठी चांगले असते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते परंतु जर का तुम्ही थंड वातावरणात लिंबू खाल्ले तर तुम्हाला खोकला तसेच घसा कोरडा पडणे अशा प्रकारच्या समस्या उदभवू शकतात.

6) याचबरोबर आपण चिप्स खातो नंतर कॉफी पिणे, कच्या भाज्या, कोल्ड्रिंक्स, मसालेदार पदार्थ आणि वेगवेगळे ज्युस असे पदार्थ उपाशीपोटी खाल्यास आपण आजारी पडू शकतो. त्यामुळं उपाशीपोटी या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

जीवनाचे हे 3 नियम बाळगा,आयुष्यामध्ये कधीच समस्या येणार नाहीत.

0

 

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास सुखी जीवनाचे 3 नियम सांगणार आहोत, ते नियम तुम्ही अंगी बाळगले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच समस्या येणार नाहीत.

मानवाचे जीवन हे सुख दुःखाने भरलेले आहे. अनेक अडचणी माणसाच्या जीवनात येत जात असतात. कधी माणूस आनंदी असतो कधी सुखी असतो तर कधी चिंता माणसाला मारत असते.

माणूस जीवनात सुखी असताना देवाचे आभार मानतो आणि दुःखात देवालाच कारणीभूत ठरवतो असा हा मनुष्य प्राणी असतो. मानवी जीवन हे वेदनांनी भरलेले आहे. त्यामुळं काही नियमांचे पालन करून तुम्ही सुद्धा सुखी आणि शांतीयुक्त जिवन जगू शकता.

सुखी जीवनाचे हे 3 नियम प्रत्येकानेच आपल्या अंगी बाळगले पाहिजेत:

1)रागामध्ये कधीच उत्तर देऊ नका:- प्रत्येक माणसाने कधीच रागात उत्तर देऊ नये. कारण बऱ्याच वेळा रागामध्ये उत्तर दिल्यावर समोरच्या व्यक्तीला दुःख होते आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याची भीती असते. त्यामुळं कोणालाही रागात उत्तर देऊ नये. शांत बसने हे त्यापेक्षा केव्हा ही चांगले असते.

 

सुखी जीवनाचे नियम
सुखी जीवनाचे नियम

2)आनंदामध्ये कधीही आश्वासन देऊ नका:- ज्या वेळी तुम्ही खूप आनंदी असाल तर कोणाला ही आश्वासन देऊ नका. कारण बऱ्याच वेळा आश्वासन दिल्यामुळे आपलेच नुकसान होते किंवा तोटा होतो त्यामुळे आनंदी असताना लोकांबरोबर बोलणं टाळावे.

3)दुःखामध्ये निर्णय घेऊ नका:- जर तुम्ही दुःखी असाल तर त्यामध्ये निर्णय कधीच घेऊ नका कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते त्याचबरोबर बऱ्याच वेळा धोका सुद्धा ओढवू शकता त्यामुळे दुःखी असताना शांत डोके ठेऊन विचार करून निर्णय घ्यावा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

पुढील 48 तासात शनिदेव बदलणार या तीन राशी भविष्य आणि नशिब

0

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास या 3 राशींचे भविष्य सांगणार आहे ज्यांचे नशीब हे 48 तासांत बदलणार आहे.

आजकाल आपल्या प्रत्येकालाच आपले भविष्य ,राशी आपल्या जीवनात पुढे काय घडणार आहे या बद्दल जाणून घ्यायची नेहमीच हौस असते.
या लेखात आम्ही अश्या 3 राशीच्या व्यक्तीचे भविष्य सांगणार आहे. देवी दुर्गामाता आणि  शनिदेव यांचे नशीब बदलणार आहेत.

तर मित्रानो जाणून घ्या कोणत्या राशींचे ते लोक आहेत.

1)मेष:- या राशींच्या लोकांचे नशीब हे खूप चांगले आहे, जीवनात आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा योग आहे. तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचा योग आहे तसेच सकस आहार घ्यावा,सार्वजनिक बाबीत जास्त लक्ष घालू नये आणि शक्यतो लांबचा प्रवास टाळावा, वाहणापासून दूर राहावे.

2) मिथुन:- या राशीच्या व्यक्तींची आर्थिक भरभराट होणार आहे तसेच या राशीच्या लोकांना आपल्या बायको ची चांगली साथ मिळणार आहे. काही रखडलेली कामे पूर्ण होतील. सांसारिक जीवन सुरळीत चालू होईल.

3)कन्या:- या राशीच्या लोकांचा आनंदाचा योग आहे. जीवनात आनंद येईल तसेच इतरांच्या सुख दुःख समिती व्हावे. दुचाकी चा प्रवास टाळावा. जीवनाच्या भविष्यात नवीन योजना तयार कराव्यात.

अश्या प्रकारे येत्या 48 तासात या राशीच्या भविष्य बदलणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय, मग करा हे उपाय…!

0
लग्न

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय, मग करा हे उपाय…!


आपल्या आजूबाजूस असे खूप मुले मुली असतात की ते त्यांचं लग्न जरी झाले तरी टेन्शन मध्ये असतात, कारण ते आपल्या पूर्व प्रेमीका वर खूप प्रेम करत असतात पण त्यांना ती व्यक्ती भेटत नाही. शास्त्रात असे लिहले आहे की जेव्हा पौर्णिमा असते त्यावेळी चंद्र पूर्ण आकारात असतो आणि हा दिवस लक्ष्मी ला खुप प्रिय असतो. ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी तुम्ही जर हे खास उपाय केले तर तुमचं भाग्य च उजळणार आहे.

लग्न

जर तुम्ही एखाद्या मुलीवर खूप प्रेम करत असाल आणि तिच्या सोबत लग्न करू इच्छिता पण तुमच्या घरचे जर यासाठी परवानगी देत नसतील तर तुम्ही तुमच्या प्रेमिका ला मिळवण्यासाठी पोर्णिमेला हे सोपे उपाय केले पाहिजेत.

१. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे –

शास्त्रामध्ये असे लिहले आहे की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मी च आगमन होते. सकाळी लवकर उठून तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी काहीतरी गोड ठेवा तसेच तिथे जल अर्पण केले पाहिजे.

२. केशर –

पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आहारात केसर घेणे आवश्यक आहे.

३. पिवळा रंग –

लग्न

पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बृहस्पती भगवान च्या मंदिरात जाणे आवश्यक आहे, याना पिवळा रंग खूप प्रिय आहे. यामुळे भगवान बृहस्पती यांना पिवळ्या कलरची मिठाई तसेच फुले अर्पण केली पाहिजेत.

या दिवशी जे गरीब लोक किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रधान करावेत. त्यामुळे विवाहमध्ये ज्या अडचणी येतात ते दूर होण्यास मदत होते.केळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा तसेच पौर्णिमा दिवशी तुम्ही दिवसभर पिवळ्या रंगाचा हात रुमाल वापरला पाहिजे यामुळे लग्नात येणाऱ्या अडचणी पूर्णपणे दूर होतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

लग्नाच्या वेळी अंगाला हळद लावण्याचे हे कारण तुम्हाला माहिती असायलाच हवे..

0
हळद

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

लग्नाच्या वेळी अंगाला हळद लावण्याचे हे कारण तुम्हाला माहिती असायलाच हवे..


हिंदू धर्मात जेव्हा लग्न असते त्यावेळी वेगवगेळ्या पद्धतीने आपण त्यामध्ये विधी करतो, जे की विधी नाही केली तर लग्न होतच नाही. या विधींमध्ये सर्वात पहिली विधी जी केली जाते ती म्हणजे हळदीची विधी.

हळदी चा लेप लावण्याचे विविध प्रकार आहेत, या हळदीच्या विधीला पूर्ण करण्यासाठी आपण हळद, चंदन, बेसन आणि विविध प्रकारची सुग्नधित तेल इ. सर्व मिक्स करतो. जे आपली त्वचा ला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करते. लग्नाच्या वेळी जेव्हा ही हळद लावली जाते त्यावेळी पती आणि पत्नी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच सौंदर्य आलेले असते, तसेच त्यामुळे काही फायदे सुद्धा आपल्या पाहायला भेटतात.

हळद

१. चेहऱ्यावरील डाग कमी होणे –

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे डाग असतात ते कमी होण्यास मदत होते. लग्नाच्या वेळी हळदीचा कार्यक्रम यासाठी घेतात की दोघांच्या चेहऱ्यावरील डाग असले तर कमी होऊन त्यांच्या चेहत्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक यावी.

२. त्वचेच्या रोगापासून बचाव –

आयुर्वेदिक औषधामध्ये हळदीला खूप मानले जाते जसे की त्वचेला हळद लावल्याने त्याचा औषधी गुण खूप वेळ त्वचेवर राहतो. हळद एक असे औषध आहे ज्याने आपल्याला त्वचेच्या रोगापासून दूर राहण्यास मदत करते आणि आपली त्वचा चांगली राहते. लग्नाच्या वेळी हळद यासाठी लावतात की कोणते इन्फेक्शन होऊ नये.7,201 Hindu Marriage Photos - Free & Royalty-Free Stock Photos from  Dreamstime

३. डार्क सर्कल पासून बचाव –

लग्नाच्या वेळी खूप काम असल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही तसेच पाणी सुद्धा आपण पित नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग येतात आणि याने आपला चेहरा खराब दिसतो, आणि या समस्यांना दूर ठेवण्यासाठी हळदीचा लेप लावणे खूप गुणकरी आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

ads

या हॉस्पिटलमधील ३६ नर्स एकाचवेळी झाल्या प्रेग्नंट, कारण वाचून बसेल धक्का…!

0
नर्स

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या हॉस्पिटलमधील ३६ नर्स एकाचवेळी झाल्या प्रेग्नंट, कारण वाचून बसेल धक्का…!


अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये एक अशी घटना घडली ज्याने तुमचा तुमच्यावर च विश्वास बसणार नाही जे की एक धक्कादायक घटना आहे. ही घटना अमेरिकेतील एका मिसुरी शहरातील चिल्ड्रन मर्सी कैनसेस सिटी हॉस्पिटल मधील आहे, तिथे एक चाईल्ड केयर हॉस्पिटलमध्ये ३६ नर्स एकाच सोबत प्रेग्नंट झाल्या होत्या. बसला ना तुम्हाला धक्का. हे एक अमेरिकेमधील मोठे आणि लहान बाळांसाठी बेस्ट हॉस्पिटल आहे. नर्स

या हॉस्पिटलमध्ये एक इंटेसिव केयर यूनिट आहे त्या युनिट मधील ३६ नर्स एका वर्षात प्रेग्नंट झाल्या त्यामधील २० नर्स ची अत्ता पर्यंत डिलिव्हरी झाली आहे. या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बाकी १६ नर्स ची डिलिव्हरी होईल असे सांगण्यात आले आहे, या हॉस्पिटलने त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा त्या सर्व नर्स चा फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करत असताना त्यांनी कॅप्शन सुद्धा लिहले आहे जे की ” आमच्या येथील इंटेसिव केयर मधील ज्या नर्स आहेत त्या इथे ज्या महिलांच्या डिलिव्हरी होतात त्यांच्या मुलांची खुप काळजी घेतात, या नर्स सुद्धा त्यावेळी प्रेग्नंट होत्या. त्यांनी कॅप्शन मध्ये या सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि असेही सांगितले आहे की हा फोटो ज्यावेळी घेतला तो महिना जून २०१९ चा आहे. त्यांनी असे सांगितले की अत्ता पर्यंत २० मुलांनी जन्म घेतला असून त्यामधील फक्त २ मुली आहेत बाकी १८ मुले आहेत.

नर्स

सूत्रांच्या माहितीनुसार असे समजले होते की त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती तिने असे सांगितले होते की तिथे ज्या महिला येतात त्यांनी असे मस्करी मध्ये बोलले होते की इथल्या ठिकाणचे पाणी तेव्हाच प्या ज्यावेळी तुम्हाला प्रेग्नंट होयच आहे.

त्या हॉस्पिटलमधील एका नर्स ने ७ जानेवारी २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला होता त्यावेळी तेथील ज्या नर्स होत्या त्यांनी असे सांगितले की आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो तसेच आम्हाला लहान मुले सुद्धा खूप आवडतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

कोणत्याही मुलीला आपल्या प्रेमात पडायचं असेल तर या ट्रिक नक्की वापरून पहा..

0
मुली

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

कोणत्याही मुलीला आपल्या प्रेमात पडायचं असेल तर या ट्रिक नक्की वापरून पहा..


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास कोणत्याही मुलीला आपल्या प्रेमात कसे पडायचे आणि पटवायचे याबाबत च्या काही मोजक्या टिप्स आम्ही देणार आहोत.

आजचे युग हे कलियुग आहे. आजच्या युगात वयाच्या 12 वर्ष्यानंतर तर मूल मुलींच्या प्रेमात पडतात. काही वेळेस मुली मुलांना सहजासहजी पटत नाही त्यांच्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.सर्वात आधी मुलींना इंप्रेस करणं खूप महत्वाचे आहे.

1) मुलींना नेहमी हसत खेळत राहणारी आणि जी मुले त्यांना जास्त खुश ठेवू शकतील अश्या मुलांच्या प्रेमात मुली लगेच पडतात.

2)मुलींना खोट बोलणाऱ्या मुलांचा अतिशय राग येतो त्यामुळे प्रेम करणाऱ्या मुलीबरोबर कधीही खोट बोलू नका.

3)मुलींना भेटायला जाताना नेहमी स्वच्छ कपडे घालावे त्यामुळं मुलींना मूल आवडायला लागतात.

मुली

4)मुलींना जर का आनंदी ठेवायचं असेल तर नेहमी त्यांची काळजी करा आणि त्यांना किमान।महिन्यातून एक भेटवस्तू नक्की द्या.

5)प्रेम करणाऱ्या मुलीची नेहमीच प्रशंसा करा. कारण प्रशंसा केल्यावर मुली खूप खुश होतात.

6)त्यांचा तुमच्यावरील असणाऱ्या विश्वासाला कधी सुद्धा तडा देऊ नका. कारण त्यामुळे त्या मुली तुमच्यावर खूप प्रेम करतात.

आणि याचबरोबर म्हणजे तुम्ही नेहमी त्यांच्या हो ला हो मिळवा. असे केल्याने 15 दिवसातच ती मुलगी तुमच्या प्रेमात वेडी होईल

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

सुंदर दिसण्यासाठी चक्क उर्वशीने केला अंगाला चिखल लावून फोटोशूट, पहा फोटो….

0
उर्वशी रौतेला

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सुंदर दिसण्यासाठी चक्क उर्वशीने केला अंगाला चिखल लावून फोटोशूट, पहा फोटो….


बॉलिवूड रोज नवनवीन फोटोशूट चालू असतात मग तो बोल्ड अंदाज असो किंवा बिकनिवर असो. अनेक अभिनेत्रींनी फोटोशूट केला पण उर्वशी रौतेला चे कधी समोर आले नाही, पण तुम्हाला माहीत आहे का? उर्वशीने सुद्धा अत्ता एक फोटोशूट केला आहे आणि तो खूप म्हणजे खूप वायरल सुद्धा झाला आहे. उर्वशीने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली आणि नंतर तिने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली, आणि आज तिचे सर्वत्र नाव झाले आहे. फॅशनच्या बाबतीत उर्वशील कोण तोड देत नाही.

Urvashi Rautela Took Mud Bath Fans Made Funny Comments On The Photo | In  Pics: धूप में बैठकर Urvashi Rautela ने लिया Mud Bath, तस्वीर देखकर फैन्स के  छू

बॉलिवूड म्हणजे सौंदर्य. बॉलिवूड मधील अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याला काहीही करतात जसे की काही अभिनेत्री आपली त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात तर काही जणी कॉस्मेटिक वापरतात. हे तर साधं आणि सरळ झाला पण बॉलिवूड मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपली त्वचा कायम सुंदर ठेवण्यासाठी प्लस्टिक सर्जरी चा पर्याय अवलंबला आहे. पण याव्यतिरिक्त आपली त्वचा आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बॉलिवूडमधील उर्वशीने एक वेगळाच निर्णय घेतला आणि तिच्या या अंदाजामुळे तिचा फोटो सगळीकडे वायरल झाला आहे.

उर्वशी रौतेला

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंट एक फोटो शेअर केला आहे, तो फोटो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्यामध्ये उर्वशीने तिच्या पूर्ण अंगाला चिखल लावलेला आहे आणि ती एका स्टुलावर बसलेली आहे. फक्त अंगालाच नाही तर तिने तिच्या केसाला सुद्धा चिखल लावला आहे आणि हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन सुद्धा दिले आहे जे की “माझा आवडता बाथ स्पा, चिखलाची थेरपी.

 

फोटो शेअर करत तिने आपल्या त्वचेला होणारे फायदे सुद्धा सांगितले आहे जसे की आपली त्वचा मुलायम आणि चमकदार राहते. एक नैसर्गिक पद्धतीने हा प्रयोग आहे त्यामुळे आपल्या त्वचेला याचा कोणताही त्रास नाही. सध्या हा फोटो वायरल होत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

ads

हे घरगुती उपाय करा आणि घरातील डास, झुरळ आणि पाली नाहीशा करा.!

0
उपाय

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

हे घरगुती उपाय करा आणि घरातील डास, झुरळ आणि पाली नाहीशा करा.!


 

प्रत्येकाला वाटत की आपले घर नेहमी स्वच राहावं, त्यासाठी आपण रोज सकाळी आणि रात्री झाडू मारतो पण तरीही आपले घर स्वच्छ राहत नाही, तसेच रोज आपण घराची फरशी पुसतो कारण की आपल्या घरात जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किटाणू असतात ते निघून जावेत.

आपले घर कितीही स्वच्छ असले तरी आपल्या घरात जे नको ते पाहुणे नेहमी येतात जसे की डास, मुंग्या, पाली आणि बरेच काही. आपल्या घरात नको ते पाहुणे येतात त्यांना घालवण्यासाठी आपण बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणतो आणि ती लावली की थोड्या स्वरूपात ते येन बंद पडत आणि थोड्या वेळाने पाहिले की पुन्हा त्यांची सुरवात झालेली असते.

उपाय

आपण जी बाजारातून जी औषधे किंवा फवारे आणतो त्याचा परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावर होतो त्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने जे किटाणू आहेत ते सुद्धा मरून जातील आणि आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही, चला तर पाहूया.

१. मुंग्या –

आपल्या घरात जिथे मुंग्याची लाईन लागलेली असते तिथे तुम्ही थोडी थोडी हळद पसरवू शकता कारण हळद अस एक नैसर्गिक औषध आहे ज्याने आपल्या घरात झालेल्या मुंग्या नाहीशा होतात तसेच जिथे मुंग्यांचे बिळ असेल तिथे तुम्ही हळद टाकली तर मुंग्या पुढे जाणारच नाहीत. तसेच आपल्या घरात जर काकडी असेल ते ही मुग्यांना घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे कारण जर काकडी कडू असेल तर ते सुद्धा चांगले आहे. अजून एक सर्वात गुणकारी औषध म्हणजे लिंबाचा पाला त्याने सुद्धा मुंग्या नाहीशा होतात.

२. झुरळ –

झुरळ घालवण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय म्हणजे साबणाचे पाणी, तुमच्या घरात जिथे झुरळ आहेत तिथे ते फवारा म्हणजे ती नष्ट होतील आणि घरात झुरळे सुद्धा होणार नाहीत. तसेच आपल्या कपाटात सुद्धा झुरळे होतात त्यासाठी आपण बोरिक ऍसिड, गव्हाचे पीठ आणि साखर यांचे मिश्रण घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून कपाटात ठेवा त्यामुळे झुरळ होणार नाहीत.उपाय

३. पाली –

आपल्या घरात जिथून पाली येतात तिथे तुम्ही घरात जो कांदा असतो त्या कांदयाचे काप तुम्ही त्या जागेवर ठेवा किंवा कांदयाचा रस करून त्या जागेवर फवारा त्याने तुमच्या घरात पाली येणार नाहीत.

४. डास आणि माशा –

साठवणीच्या पाण्यात माशा आणि डास होतात त्यामुळे त्याची व्यवस्था तुम्ही चांगल्या प्रकारे केली पाहिजे. डास आणि माशा घरात होण्यापासून टाळण्यासाठी तुम्ही आपल्या घरात जो कापूर असतो तो दिवसातून एकदा किंवा दोन वेळा जाळा त्यामुळे तुमच्या घरात डास किंवा माशा होणार नाही आणि कापूरमुळे घरात ऑक्सिजन सुद्धा वाढतो त्यामुळे तुम्ही हा उपाय करणे गरजेचे आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

ads

आजपासून तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने मिळणार नाहीत, कारण वाचून थक्क व्हाल

0
24 कॅरेट

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

आजपासून तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने मिळणार नाहीत, कारण वाचून थक्क व्हाल

===

 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने विकत घेताना कोणत्या समस्या येतील या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे आपल्याला हॉलमध्ये चे महत्व सुद्धा समजेल आणि आपलाच फायदा होईल.

आजकाल प्रत्येक स्त्री ला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने. प्रत्येक स्त्री ला वाटत की आपल्याला भरपूर सोन्याचे दागिने असावेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळी स्त्रिया मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने विकत घेत असतात.

24 कॅरेट

परंतु आजकाल सोन्या चांदीच्या दारात मोठी दरी निर्माण झालेली आहे. महागाई मुळे सोन्याच्या दारात खूप वाढ झालेली आहे. सोन्याचे दर हे आभाळाला भिडले आहेत.

परंतु सोने खरीद दारांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. बहुधा हा नियम जास्त लोकांना माहीत नाही आहे. आता पासून आपल्याला 24 कॅरेट चे सोन्याचे दागिने बनवून आणि विकत सुद्धा मिळणार नाहीत.

आज पासून आपल्या देशात सोने खरेदी साठी सोन्याचे हॉलमार्क असणे म्हणचेच शुद्धतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.

हॉलमार्क चा उपयोग सोने चांदी आणि प्लॅटिनम ची शुद्धता मोजण्यासाठी केला जातो.या नियमानुसार 14,18,22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य आहे. जर का दागिन्यांवर हॉलमार्क नसेल तर सराफ लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

24 कॅरेट

याचा महत्वाचा फायदा म्हणजे सोने खरेदी करताना आपल्याला सोन्याची शुद्धता समजली जाऊ शकते सोबतच आपली होणारी फसवणूक सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळं फक्त 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याची विक्री हॉलमार्क सोबत करावी असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 24 कॅरेट चे सोने आणि दागिने इथून पुढे आपणास मिळणार नाहीत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

ads

अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली बॉलीवूड प्रमाणेच साउथ इंडस्ट्रीत पण….

0
श्रुती हसन

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली बॉलीवूड प्रमाणेच साउथ इंडस्ट्रीत पण….


 

टॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची कौशल्ये दाखविनाऱ्या  कमल हासनची मुलगी श्रुती हासनने दक्षिण फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. श्रुती हासन अनेकदा अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही भाग घेते. आणि नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान श्रुती म्हणाली की बॉलिवूडप्रमाणेच दक्षिण इंडस्ट्रीही महिला अभिनेत्रींमध्ये भेदभाव करते.Birthday Girl Shruti Hassan आज हुई 35 साल की, एक्टिंग के साथ सिंगिंग का भी हुनर

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहिनीशी झालेल्या चर्चेदरम्यान श्रुती म्हणाली की फक्त असे नाही की फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये महिला कलाकारांना कमी फी दिली जाते. त्याऐवजी दक्षिण उद्योगातही हे बरेच घडते. येथे देखील नर कलाकारांना महिला कलाकारांपेक्षा जास्त पगारासह चांगल्या सुविधा दिल्या जातात. ही सुधारणेची सुरुवात आहे आणि मला आशा आहे की पुढील काळात महिलांना सर्व प्रकारच्या कामांमध्ये समान दर्जा मिळेल.

याशिवाय श्रुती म्हणाली की आजही महिलांना त्यांच्या हक्कांसाठी मोर्चा काढावा लागतो. आणि मग अजून निषेध करावा लागतो. मी जे पाहतो ते खूप विचित्र आहे. समान हक्क आणि संरक्षण मिळविण्यासाठी आजही आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आणि हे आजपासून नव्हे तर बर्‍याच वर्षांपासून चालू आहे.

श्रुती हसन

पुढे आपल्या भाषणात ते असेही म्हणाले की, ‘मला असे वाटत नाही की हे फक्त आपल्या देशात घडते. उलट हे जगभरात घडत आहे. आणि जेव्हा आपण बर्‍याच वेळा आंतरराष्ट्रीय बातम्या वाचता तेव्हा आपल्या लक्षात येईल की हा विषय बर्‍याच वेळा येत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

ads

या आठवड्यात ग्रहांची स्थिती बिघडल्यामुळे या ४ राशींना येणार अडचणी!

0

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ग्रहांची स्थिती बिघडल्यामुळे या ४ राशींना आहेत अडचणी.


आयुष्यात काही क्षण असे आहेत तसेच आपल्या आयुष्यात किती संकटे आहेत हे आपल्याला जन्मकुंडलीवरून समजते. आपल्या आयुष्यावर जर सर्वात मोठा परिणाम होत असेल तर तो फक्त आणि फक्त ग्रहांच्या स्तिथीमुळे. आपण आज या कुंडलीमध्ये आपणास नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच आपले प्रेमसंबंध बद्धल जाणून घेणार आहोत, जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्धल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की वाचा.

रविवार

मेष राशी –

आज कुटुंबामध्ये आरोग्यविषयक अडचणी येतील, तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या लोकांना सांगा नाहीतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. व्यवसायात तुम्हाला अनेक अडचणी येतील पैशांची उणीव भासेल पण तुम्ही धीर न सोडता त्याच जोमाने काम करा. शिक्षणामध्ये यश न भेटल्यास नाराज होण्याची शक्यता आहे, तसेच कोणाशी बोलताना जिभिवर ताबा ठेवा नाहीतर जवळची नाते तुटतील. आज पाहुणे घरी हेण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन –

व्यवसायात तुम्हाला आज फायदा होणार आहे, पण जे लोक नोकरी ला आहेत त्यांच्यामध्ये थोड्या अडचणी सामोरे येतील. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुमच्या जुन्या मित्रांचे तुम्हाला फोन येतील.

सिंह राशी –

तुमची जी कामे राहिली आहेत ती आज पूर्ण होतील, तुम्हाला आज पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर कोणी मदत मागितली तर ती अवश्य करा त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल, तसेच मोठ्या लोकांचे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. तसेच तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश होणार आहे. ज्यांचे प्रेमसंबंध दूर झाले आहेत ते नक्की जुळून येतील.राशी

धनु –

धनु राशीतील महिलांना आणि विद्यार्थ्यांना आजचा दिवस कष्टाचा आहे, नोकरीत तुम्हाला प्रमोशन भेटेल. आरोग्यावर फारसे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची फसवणूक होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा धोक्याचा आहे पण उद्याचा येणार दिवस तुमच्यासाठी नक्की सफळतापूर्वक आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

ads

भारतात ही नवीन लस आहे ९० टक्के कोरोनावर प्रभावी,लवकरच मिळणार मान्यता…

0
कोरोना

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारतात ही नवीन लस आहे ९० टक्के कोरोनावर प्रभावी, लवकरच मिळणार मान्यता…


कोरोनाचा अजून कहर चालू असल्याने सामान्य जनतेला खूप संकटांना सामोरे जावे लागत आहे, गेल्या दीड वर्षांपासून भारतात कोरोना या आजाराने हाहाकार केला आहे त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले. आपण या क्षणाची वाट पाहत होतो की या आजारावर कधी लस येत आहे पण सध्या लस उपलब्ध होऊन भारतात सगळीकडे लस देणे चालू आहे. मागील काही दिवसात लस कमी पडल्याने लसीकरण थांबवण्यात आले होते पण अत्ता नंतर लस देणे चालू झाले आहे.

कोरोना

भारतामध्ये सध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस देण्याचे चालू आहे, तसेच भारत बायोटेक ने विकसित केलेली कोवैक्सीन सुद्धा मोठ्या प्रमाणात देणे सुरू आहे. या दोन लसीव्यतिरिक्त पुण्यातील सिरम ने अत्ता नवीन लसीचे उत्पादन चालू केले आहे त्या लसीचे नाव नोवैक्स असे आहे, ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सिरमने काही भागात याची चाचणी सुद्धा सुरू केली आहे.

नोवैक्स लसीचा परिणाम ९० टक्के एवढा आहे, तसेच याचे चांगले परिणाम आपल्या समोर आलेले आहेत. नोवैक्स या लसीचा ट्रायल कमीतकमी ३० हजार लोकांवर केला असून या लसीचा काहीही साईड इफेक्ट नाही. ९०.४ टक्के लस प्रभावित असल्याचे कंपनीने नित्कर्ष ठेवले आहेत.

कोरोना

कोरोनाचा जेवढे  विषाणू  आहेत त्या सर्व विषाणूवर ही लस १०० टक्के परिणामकारक असून या लसीचे वाहतूक जी होणार आहे ती शुद्ध सरळ आणि सोप्या पद्धतीने केली तरीही काही अडचण नाही. नोवैक्स ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, या लसीचे महिन्याला १०० लाख एवढे डोस तयार होतील असे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी अशी सुद्धा माहिती दिली आहे की या वर्षाच्या अखेरीस २० कोटी लस तयार होतील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

 

ads

या ४ राशींचे लोक असतात खूपच अहंकारी, कधीही ऐकत नाहीत समोरच्यांची गोष्ट…!

0
राशी

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या ४ राशींचे लोक असतात अहंकारी, कधीही ऐकत नाहीत समोरच्यांची गोष्ट…!


आत्मविश्वास कोणाला नको आहे? प्रत्येकाला वाटते की स्वतःबद्दल खात्री असणे आणि स्वतःवर पूर्णपणे समाधानी असणे देखील एक चांगली गुणवत्ता आहे. परंतु कधीकधी यासह थोडेसे पुढे जाऊ शकते. ज्या लोकांना आत्मविश्वासाने भरलेले असते आणि ज्यांना आत्म-व्यायाची कोणतीही सीमा नसते त्यांना सहसा अहंकार म्हणतात. ते कोणालाही स्वत: पेक्षा चांगले मानत नाहीत आणि बहुतेकदा ठग आणि लबाडीसारखे येतात. आज आम्ही त्या 4 राशींच्या बाबतीत सांगणार आहोत, जे नैसर्गिकरित्या अहंकारी असतात.

राशी

मेष: मेष राशीचे  लोक पुढाकार घेण्यास महान असतात आणि नेतृत्व कौशल्यांनी संपन्न आहेत. त्यांना लोकांना कसे पटवायचे हे माहित असते आणि बर्‍याचदा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या गोष्टी असतात. परंतु त्याच्या अहंकारामुळे, तो आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी होतात.

वृषभ: वृषभ राशीचे लोक नेतृत्व कौशल्ये दर्शविण्यास आणि पुढाकार घेण्यास अजिबात चांगले नाही. आयुष्याकडेपाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांच्या बढाईखोरपणामुळे ते इतर लोकांच्या नजरेत स्वतःच स्थान कमी करून घेतात.

राशी

कर्क: कर्क राशीचे  लोक सर्जनशील व्यक्ती आहेत ज्यांना संगीत, कला, कविता इत्यादी गोष्टी आवडतात. ते प्रतिभावान आणि कलात्मक आहेत म्हणूनच, ते इतर सर्व गोष्टींपेक्षा वेगळे आणि वेगळेपणाबद्दल अगदीच अहंकारी असतात.

कुंभ: कुंभ राशीचे लोक स्वत: ला भिन्न आणि अद्वितीय मानतात. ते गूढ आणि खोल दिसण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा गर्दीतून बाहेर पडण्याच्या इच्छेमुळे त्यांना सोडून दिले जाते. याचा परिणाम असा होऊ शकतो की त्यांना एकटेपणा वाटतो आणि उर्वरित जगापासून ते वेगळे पडतात.

आपले राशि चिन्ह आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते, जे आपल्या आयुष्याशी गंभीरपणे संबंधित आहे. जीवनात जे काही घडते ते आपल्या राशिचक्रानुसार देखील ओळखले जाऊ शकते. आपण कोणतीही कृती करतो हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

ads