जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

प्राजक्ता माळीचा मराठमोळा अंदाज, शालूतील फोटोजची चाहत्यांना पडली भुरळ…..

………………………………………………………………………………………………………………

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी वेगवेगळ्या फोटो,व्हिडीओ अपडेट्स पोस्ट करत असते.

प्राजक्ता स्टायलिश आहे हे सर्वांनाच माहिती आहे.  तिच्यास्टाईलवर नेहमीच लोकं फिदा असतात.

तिने काही वेळापूर्वीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मराठमोळ्या अंदाजातील फोटो पोस्ट केल्या आहेत. या फोटोतील तिचा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंद येत आहे.

 

प्राजक्ता माळी
लाल शालूतील तिच्या या फोटो खूपच सुंदर दिसत आहेत. एरवी फॅशन मध्ये असणारी प्राजक्ताचं सौदंर्य या शालूमध्ये मात्र उठून दिसत होत.

मराठी चित्रपट श्रुष्टितील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचा साडीतील लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणार सौदंर्य आणि त्यात मराठमोळा साज यामुळे तिच्या ह्या फोटो काही तासातच इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. चाहत्यांना तिच्या ह्या फोटो मोठ्या प्रमाणात पसंदिस येत असून ते फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

सोशल मीडियावर सध्या तिच्या या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे.

प्रत्येक फोटोतील तिचा अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असतो.

पहा फोटो

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

प्राजक्ताने  याआधी आपल्या बोल्ड  फोटो टाकून चाहत्यांना सरप्राईज दिले होते.

प्राजक्ता माळी

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here