आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जाणून घ्या घरात असलेला पितृदोष कसा ओळखायचा,वाचून विश्वास बसणार नाही


मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपनाला काही गोष्टींना सामोरे जावे लागत आहे जसे की आपल्या घरात पितृदोष निर्माण होत आहेत, आणि त्यामुळे आपल्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आणि जर हे पितृदोष कोणते आहेत हे ओळखायचे असेल तर त्याला लागते ती म्हणजे कुंडली. आपण ब्राम्हणकड जाण्यास तयार असतो पण आपल्या कामातून वेळ निघत नाही तसेच निश्चित जन्मवेळ आणि तिथी माहीत नसल्याने आपल्याला कुंडली काढता येत नाही. आणि असे लोक फार आहेत ज्यांच्याकडे कुंडली तर आहे पण नक्की पितृदोष आहेत का नाहीत हे समजत नाही.पितृदोष

आणि हे समजून घेण्यासाठी कुंडलिची गरज नसून आपण घरात काही विचित्र घटना घडत असतील तरीही त्यावरून आवण पितृदोष आहेत का नाहीत याचा अंदाज लावू शकतो आपणाला समजू शकते. आणि हेच समजून देण्यासाठी आम्ही काही उदाहरणे तुम्हाला या लेखात देणार आहोत चला तर पाहू.

ज्या घरामध्ये वडील आणि मुलाचे विचार जुळत नसतील, त्यांच्यामध्ये भांडण होत असतील तर तुम्ही निश्चितपणे समजून जा की आपल्या घरात पितृदोष आहे, हे झाले पहिले उदाहरण.

दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे लग्न, जसे की आपल्या घरात जर मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल किंवा जरी जमले पण काही कारणाने ते मोडत असेल तर समजून जा की घरात काहीतरी पितृदोष आहे. अशा अनेक समस्यांना आपल्या आईवडिलांना सामोरे जावे लागत असेल तर पितृदोष नक्की आहे आणि तुम्ही त्यावर नक्की पर्याय काढला पाहिजे. नाहीतर समस्या गंभीर होत जाईल.

पितृदोष

लग्न झाले पण बरेच वर्ष होऊन गेली पण घरात एका छोट्या पाहुण्यांचे आगमन होत नसेल म्हणजेच आपल्या भाषेत घरात जर पालन हालत नसेल तर पितृदोष असू शकतो.

तुम्ही जे एखादी नोकरी करत असाल किंवा धंदा करत असाल आणि त्यामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल तर तिथे पितृदोष त्रास देत आहे आणि तुम्हाला नुकसान होत आहे.

अशा प्रकारे वर दिलेले मुद्धे पाहून तुम्हाला समजले असेल की आपल्या घरी या मधील कोणती समस्या जाणवत आहे आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होत आहे यासाठी तुम्हाला उपाय काढावा लागेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here