जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जगातील या प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू त्यांनी लावलेल्या शोधामुळेच झाला होता.


मानवजातीच्या विकासदरम्यान अनेक प्रकारचे शोध लागले या दरम्यान जगात असे काही शोधक होते ज्याच्या शोधांनी मानवजाती च्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले पण त्याचा मृत्यू झाला असे त्याचे दुर्देव समजा त्याचा हा अविष्कार शेवटचा श्वास ठरेल याची त्यांनी कल्पनाही केली नसेल चला जाणून घेऊया त्या अविष्काराबद्दल आणि त्याच्याशी संबंधीत शोध कर्त्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी

मॅक्स व्हॅलियर: मॅक्स व्हॅलियर याचा जन्म ९ फेब्रुवारी १८९५ रोजी झाला लहानपणापासून च त्यांना वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची आवड होती मोठे झाल्यावर मॅक्सने विविध प्रकारच्या रॉकेट कर तयार केल्या मॅक्सीनने १९२८ ते १९२९ पर्यंत ओपल कंपनीत काम केले या काळात त्यांनी अनेक गाड्या तयार केल्या

त्यांनतर त्यांनी स्पेसफ्लाट सोसायटी साठी इंधनावर चालवणाऱ्या रॉकेट कार बांधण्याचा विचार केला ठरल्याप्रमाणे मॅक्सने लिक्विड प्रोपल्शन – आधारित रॉकेट कारची चाचणी केली १९३० मध्ये त्याने तयार केलेली कार वापरत असताना त्यांच्या  सेटअप चा स्फोट झाल्याने मॅक्सचा मृत्यू झाला.

फ्रान्सिस एडगर स्टॅनली: फ्रान्सिस एडगर स्टॅनली हे अमेरिकन व्यापारी होते फ्रान्सिस एडगर स्टॅनली हे स्टॅनले मोटर गाडी कंपनी चे संस्थापक होते १८७४ मध्ये त्यांनी फोटोग्राफी स्टुडिओ चालू केला जो काही वर्षा मध्ये न्यू इंग्लंड मधील सर्वात मोठ्या स्टुडिओ पैकी एक होता त्यावेळी त्यांनी पहिल्यादा फोटोग्राफी एअरब्रश चे रंग वापरले त्याचा उपयोग फोटोला रंग देण्यासाठी केला गेला.

Advertisement -

त्याने वाफेचे इंजिन असलेली गाडी बनवली जे त्याच्या मृत्यू चे कारण बनले एके दिवशी ते त्याच्या गाडी मधून कुठेतरी जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला जिथे त्याचा मृत्यू झाला.

जीन फ्रॅन्कोईस फ्रेंच शिक्षक: जीन फ्रॅन्कोईस याचा जन्म १७५४ मध्ये मेटुझ फ्रान्स मध्ये झाला होता ते भॊतिकशास्त्र आणि रसनशास्त्राचे प्राध्यापक होते त्याने कागद आणि तागाचा पहिले यशस्वी फुगा तयार केला जो खालून उघडला होता फुग्याच्या तळापासून हवा गरम करून हवा उघडली जाऊ शकते.

१५ जुने १७८५ रोजी जगातील उड्डाण करणारे ते पहिले मानव बनले त्याने आपल्या भावासोबत मिळून फुगा बनवला त्याचे हे उड्डाण पॅरिसमधील हजारो लोकांनी पहिले त्याचा फुगा खुप उंच गेला मात्र त्याच्या फुग्यात स्फोट झाल्यामुळे विमानाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला .

फ्रांझ रिचेल्ट: फ्रांझ रिचेल्ट चा जन्म ऑस्ट्रेलियात झाला रिचेल्ट हा ऑस्ट्रेल्याचा शिंपी होता फ्रांझ रिचेल्ट यांनी पॉराशूटची  रचना वैमानिकानी परिधान केली होती विमानाचे नुकसान झाल्यावर पायलटला वाचवता यावे यासाठी त्यांनी हा शोध लावला

फ्रांझ रिचेल्ट ने  त्याच्या पहिल्या चाचणीत दामीचा वापर केला दामी सुटसह केलेली चाचणी यशस्वी झाली यांनतर त्याने आपले पॉराशूट स्वतःवर वापरले त्याने आयफैल टॉवरच्या तळावरून उडी मारली मात्र दुर्देवाने त्यात त्याला यश आले नाही आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला.

हेन्री स्मोलिंस्की: हेन्री स्मोलिंस्की ज्याने विमानाचे पंख वापरून उडणारी गाडी बनवली हे गाडी हेन्री आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेक अभियंत्यांनी बनवलेली होती हेन्री ची गाडी १२००० फूट वेगाने १३० mph वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असल्याचे मानले जात होते या गाडीचे नाव होते अविया मिरझार

हेन्री आपल्या मित्रांसोबत या गाडीची चाचणी घेण्यासाठी गेला होता हे गाडी त्याने चालवली मात्र तो अपघाताचा बळी ठरला अपघातात हेन्री आणि त्याचा मित्र तात्काळ ठार झाला

तपासात नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड ने सांगितले कि त्याच्या गाडी मध्ये अनेक समस्या होत्या जे त्याच्या मृत्यू चे कारण ठरले होते त्याच्या निधना नंतर हा प्रकल्प बंद झाला

विल्यम बुलाक : प्रिंटिंग प्रेसचा शोध आधीच लागला होता पण १८६५ मध्ये विल्यम बुलाकने “रोटरी प्रिंटिंग प्रेस “चा शोध लावला होता आणि या उद्योगाला मोठी झेप दिली या शोधामुळे सिंगल शीट हॅन्ड प्रकरीया रद्द करण्यात आली.

विल्यम बुलाकचे प्रिंटिंग मशीन प्रति तास अंदाजे १२००० पत्रके तयार करू शकते ज्यामध्ये दोनीही बाजूनी ५ मैलांपर्यंत रोल प्रिटिंग करता येत असे पण काही काळांनंतर १८६७ मध्ये विल्यम बुलाक चा पाय यंत्रा खाली आला काही दिवासानी त्याचा पण मृत्यू झाला.

होरेस लॉसन हुनली:  होरेस लॉसन हुनली हे एकोणिसाव्या शतकातील अभियंता होते ज्यांनी गृहयुद्धा दरम्यान पाणबुड्यांचे डिझाईन केले होते त्याचा जन्म टेनसी येथे झाला पाणबुडी बनवण्यापूर्वी त्यांनी वकील म्हणून काम केले त्यांनी अनेक यशस्वी पाणबुड्या बांधल्या होत्या.

त्यांनी बांधलेल्या पाणबुड्यातील व्यायामादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव दक्षिण केरोलिना तील चार्ल्स टन येथे पुर्णत्व आले आहे.

मेरी क्युरी:  मेरी क्युरी याना कोणी ओळखत नाही ती जगातील प्रसिद्ध शस्त्रज्ञा पैकी एक होती रेडियमचा शोध लावून त्यांनी जगासमोर चमत्कार केला होता..

शोध

मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी झाला नोबेल पारितोषिक जिकणारी ती पहिली महिला ठरली तिने २६ जुलै १८९५ रोजी फ्रेंच भौतिकशास्त्राज्ञ पियरे कुयरीशी विवाह केला दोन वर्षानंतर १८९७ मध्ये मेरीने मुलगी इर्नचे स्वागत केले यानंतर १९०४ मध्ये त्याची दुसरी मुलगी ईव्हचा जन्म झाला.

४ जुलै १९३४ रोजी मेरी क्युरी याचे निधन झाले असे मानले जाते कि ती बऱ्याच काळापासून रेडिएशनच्या सम्पर्कात होती अनेक वर्षी किरणोत्सर्गी पदार्थासोबत काम केल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला जो त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला.

थॉमस अँड्रयूज: थॉमस अँड्रयूज यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८७३ रोजी उत्तर आयलॅंड मध्ये झाला टायटॅनिकच्या डिझाईन साठी तो ओळखला जातो त्याचा भाऊ जॉन उत्तर आयलॅंड चा पंतप्रधान होता.

एप्रिल १९१२ मध्ये जेव्हा तो त्यांच्या पहिल्या प्रवासासाठी टायटॅनिक वर पोहोचला १४ एप्रिल रोजी टायटॅनिकचा अपघात झाला होता थॉमस अँड्रयूज यांनी जहाजावरील नुकसानीचे मूल्यांकन केले होते आणि ते म्हणाले कि जहाज लवकरच बुडेल

त्यांनी लाइफ बोटीने लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला टायटॅनिक वरील पहिल्या वर्गा मध्ये धूम्रपान खोलीत ठो शेवटचा दिवस ठरला १५ एप्रिल रोजी २. २० वाजता जहाज बुडाले पण थॉमस अँड्रयूज चा मृत देह सापडला नाही

तुम्ही पहिले कि हे असे काही लोक होते ज्यांच्या मृत्यूचे कारण त्यांनी लावलेला शोध होता त्यांनी लावलेले शोध त्यांच्या मृत्यू चे कारण ठरतील याची कल्पनाही या लोकांनी केली नसेल जगात असे अजून बरेच लोक आहेत जर तुम्हाला अशी व्यक्ती महिती असले तर आम्हाला नक्की कळवा


 

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here