आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ads

आजही या ठिकाणी लग्नासाठी बाजार मांडून वधूंची खरेदी केली जाते..!


 

बर्‍याचदा आपण बाजारातून अन्न आणि पेय खरेदी करतो. परंतु आपण कधीही अश्या  बाजाराबद्दल ऐकले आहे का? जेथे वधूंची विक्री  उघडपणे केली जाते. होय, हे खरं आहे. असा एक बाजार आहे जेथे आपल्या आवडीची वधू खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडते. एवढच नाही तर लोक दरवर्षी त्या बाजाराच्या दिवसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतात.

बाजार

डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बल्गेरियात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला बाजारात इतर आवश्यक वस्तू जरी मिळाली नाही तरी  परंतु जर तुम्हाला सुंदर वधू आवश्यक असतील तर त्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला नक्कीच एक वधू मिळेल.

बल्गेरियातील हे बाजार स्टारा जागोर या नावाने प्रसिद्ध आहे. मुली जेथे आपल्या परिवारासह नववधूच्या पोशाखात कपडे घालून बाजारात येतात आणि मग ज्यांना खरेदी करायची आहे असे लोक सुद्धा या बाजारात येऊन नववधूची खरेदी करतात.

बाजार

हा बाजार वर्षामध्ये 3 वेळा आयोजित केला जातो. सर्व वयोगटातील मुली याठिकाणी येतात आणि मग पुरुष आपल्या  आवडीच्या मुलीशी बोलतात आणि जर त्यांना आवडत असेल तर त्यांना त्याची पत्नी बनवले जाते.

 

बाजार

हा बाजार बर्‍याच वर्षांपासून स्थापित केला गेला आहे, या बाजारपेठेमागील हेतू हा होता की जे लोक आपल्या मुलीचा विवाह करण्यास असमर्थ आहेत. अश्या लोकांना हा बाजार फायदेशीर ठरणारा होता. त्यावेळी या बाजारातील व्यवहाराला  सगळीकडे पसंदी मिळत होती. जसेही एखाद्या मुलाने बाजारातून नववधू विकत आणली तसे त्याच्या घरचे आणि सामाजातील इतर लोक सुद्धा तिला त्या घरची सून मानत आणि त्यांच्या संसाराला शुभेच्छा देत असत.

 

हा बाजार आजही सुरु आहे अस म्हटल जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here