जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

याठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..!


आजच्या युगात जर पाहायला गेले तर सर्वांकडे स्वतःची गाडी आहे प्रत्येक जण कुठे जायचे असेल तर गाडीने जातो तसेच बाहेरच्या देशात कामानिमित्त किंवा फिरायला जायचं असेल तर आपण विमानाने जातो.

आधीचा जो काळ होता त्यावेळी जास्त गाड्या न्हवत्या त्यामुळे सर्व लोक जास्तीत जास्त बैलगाडी ने प्रवास करायचे, पण आज आपल्याला कुठेतरी बैलगाडी पाहायला भेटते नाहीतर सगळीकडे गाड्या च आहेत. पण आज आम्ही तुम्हाला असे ठिकाण सांगणार आहोत जिथे तुम्ही दूर कशाने जाऊ शकत नाही शिवाय बैलगाडी सोडली तर.

तुम्हाला वाटेल कोणते असेल नक्की ठिकाण आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिथे बैलगाडी ला भाडे सुद्दा दयावे लागते ते पण दहा किंवा वीस रुपये नाही, कमीतकमी ४-५ हजार रुपये भाडे दयावे लागते. चला तर पाहू नक्की कोणते आहे ते ठिकाण जिथे एवढे पैसे आणि ते बैलगाडीला दयावे लागतात.

विमान

तुम्हाला वाटत असेल की हे ठिकाण बाहेरचे असेल पण नाही हे ठिकाण आपल्या देशात आहे. मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्ह्यातील हे ठिकाण असून तिथे एक गाव आहे ज्या गावाचे नाव बिबरोड आहे, तिथे एक मंदिर आहे ज्या मंदिराचे नाव भगवान ऋषभदेव मंदिर आहे.

ऋषभदेव मंदिर पर्यंत पोहचण्यासाठी तिथे बैलगाडीचा वापर केला जातो जिथे की विमानापेक्षा जास्त भाडे आपल्याला बैलगाडीला दयावे लागते.

इथे ऋषभदेव मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी बैलगाडीत जावे लागते, असे म्हणतात की बैलगाडीमध्ये प्रवास केला तर देव आपल्याला पावतो तसेच आपल्यामध्ये सुख – समृध्द लाभले जाते.

तिथे येणारे लोक आधीच बैलगाडी बुक करतात कारण अचानक बैलगाडी भेटणे खूप जड जाते. जर दोन किंवा तीन लोकांचे कुटुंब असेल तर छोटी बैलगाडी बुक केली जाते ज्याचे भाडे २ हजार असते तर ज्यांचे मोठे कुटुंब असते ते लोक मोठी बैलगाडी करतात त्याचे भाडे ४-५ हजार असते.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here