जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

नशीबवान! पुस्तक वाचत झाला श्रीमंत,लागली लॉटरी!


आपले वडीलधारे लोक आपल्या बुजुर्ग व्यक्ती आपल्याला नेहमी सांगतात की जर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी काम करावे लागेल. कोणतीही गोष्ट मेहनत केल्याशिवाय अशीच भेटत नाही. कधी कधी आपले नशीब एवढे उघडते की आपल्या घरात पैशांचा पाऊस पडायला सुरू होते. आज आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्धल सांगणार आहोत तिथे असेच काही घडले की धनाचा पाऊस पडला आहे.

कॅनडा मध्ये असे एक दांपत्य आहे त्यांचे नशीब एवढे चमकले आहे, यामध्ये असे घडले की एका पुस्तकाच्या पानात किती तर महिन्यांपासून हरवलेले लॉटरीचे तिकीट त्यांना सापडले.  लोटो-क्यूबेक अशी एक संगठना आहे यांनी ३ एप्रिल ला ७.५ लाख अमेरिकी डॉलर जिकण्याची घोषणा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असे समजले की निकोल पेडनॉल्ट आणि रॉजर लारोक यांनी याना असे समजले की आपल्याकडे एप्रिल मध्ये एक लॉटरीचे घेतले तिकीट आहे ज्या तिकिटावर एक इनाम निघाला आहे.

पेडनॉल्ट त्याच्या नातवाचा अभ्यास घेत होती त्यावेळी तिला त्या पुस्तकात तिकीट दिसले. या दाम्पत्याने हे तिकीट १४ फेब्रुवारी म्हणजे वेलेंटाइन डे दिवशी घेतले होते. पेडनॉल्ट ने असे सांगितले की जर माझ्या नातवाने मला होमवर्क साठी मदत मागितली नसती तर मला हे लॉटरीचे तिकीट भेटलेच नसते.

Advertisement -

लॉटरी

पण या लॉटरिच्या घटनेत त्यांचे नशीब उजडले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या लॉटरीच्या तिकिटाची वैधता दोन दिवसात संपणार होती आणि तेवढ्यात त्यांना तिकीट भेटले.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here