आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

उन्हाळा सुट्टी असो किंवा ऑफिस मधून आपण काही दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या फॅमिली सोबत बाहेर फिरायला जातो जरी फॅमिली नसेल तर काही कपल्स असतात जे आपला वेळ एकमेकांसोबत घालवण्यासाठी बाहेर जातात म्हणजे काही दिवस कोणाचा डिस्टर्ब नको मग ते आपल्या देशात असो किंवा काही कपल्स बाहेरच्या देशात फिरायला जातात.

 

फिरायला जाण्याच्या आधी ते त्या देशात आधी हॉटेल्स ची चौकशी करतात जिथे कोणाचा डिस्टर्ब नको आणि वातावरण सुद्धा अगदी चांगले पाहिजे जसे की स्वछता असो किंवा तेथील खाणे असो, अत्ता प्रत्येक कपल्स तर हॉटेल मध्ये राहतात पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की हॉटेल्स मध्ये न राहता आपण असे बाहेर राहू जसे की कोणते हॉटेल्स नाही किंवा कोणतीही रूम नाही.

Advertisement -

थोडक्यात मोकळ्या वातावरणात जे की आपल्या बाजूला अगदी मोकळी हवा आणि वरती ढग. होय अशी एक जागा आहे जिथे कपल्स बाहेर बबेड वर झोपतात पण त्यासाठी त्यांना २५० डॉलर्स खर्च करावा लागतो.

आज आम्ही तुम्हाला एक असे ठिकाण सांगणार आहोत जे एक हॉटेल आहे पण त्या हॉटेल ला भिंत नाही ना छत नाही. इथे तुम्ही बाहेरच्या वातावरणात म्हणजे (खुले आसमान के नीचे) राहू शकत.

खुल्या आकाशात
खुल्या आकाशात

मीडिया च्या माहितीनुसार त्या हॉटेल चे नाव “साज नाव द नल स्टर्न” असे आहे, हे हॉटेल स्विट्जरलैंड मध्ये आहे. स्विट्जरलैंड मधील या हॉटेल ला आर्टिस्ट फ्रैंक आणि रिकलिन यांनी तयार केले आहे. काही वेळानंतर लोकांचे हे एक पर्यटन स्थळ बनले आणि तिथे कपल्स लोक येण्यास चालू झाले. या हॉटेल ची एक विशेष गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला अशा ठिकाणी राहावे लागेल जिथे कोणती रूम नाही ना कोणते छत आहे फक्त तुम्हाला खुल्या आकाशात रात्र घालवावी लागेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here