आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बायकोच्या वाढदिवसाला गिफ्ट दिला चक्क 1 किलो सोन्याचा हार, नंतर बायकोने केलं असं काही की नवऱ्याच्या उडाल्या फ्युजा..!


आजकाल वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणत्याच वयाच भान लोकांना राहिलेलं नाही त्यामुळं मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांचा सुद्धा आजकाल वाढदिवस साजरा केला जातो.

वाढदिवस म्हटलं की केक आला पार्टी आली सालातून येणार हा एकच दिवस असतो त्यामुळं लोक मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा करतात. त्यामध्ये कोणाच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा लोक अलीकडे साजरी करू लागले आहेत.

वाढदिवसात दिलेली गिफ्ट ही काही मौल्यवान सुद्धा असतात परंतु आज आम्ही या लेखात चक्क नवऱ्याने दिलेले 1 किलो सोन्याचे हार या विषयी शहानिशा करणार आहोत.

वाढदिवस साजरा करताना सर्वांना अपेक्षा असणारी गोष्ट ती म्हणजे गिफ्ट होय. अशीच एक घटना घडलेली आहे बायकोच्या वाढदिवसाला चक्क नवऱ्याने बायको ला 1 किलो सोन्याचा हार गिफ्ट म्हणून दिला आहे.

Advertisement -
सोन्याचा हार
सोन्याचा हार

सुमारे नवऱ्याने आपल्या बायको ला हे गिफ्ट ची म्हणजेच हार ची किंमत 50 लाख आहे असे सांगितले त्यावर त्याची बायको पण भरपूर खुश झाली.

सर्व वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यावर त्याच्या बायको ला जरा शंका आली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने हार बारकाईने पहिला तेव्हा तिचा लक्ष्यात आले. तिने एक दगड घेतला आणि तो हार घासायला सुरवात केली.

काही वेळेतच त्या हाराचा रंग जाऊ लागला तेव्हा तिच्या लक्ष्यात आले की नवऱ्याने आपल्याला हा खोटा सोन्याचा हार देऊन फसवले आहे. त्यामुळे ती नवऱ्यावर भयंकर चिडली. म्हणून रागावलेल्या बायकोला शांत करण्यासाठी
नंतर नवऱ्याने बायकोला पन्नास ग्राम वजनाचा सोन्याचा हार गिफ्ट केला.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here