आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्रिकेट जगातील सर्वात खेळला जाणार खेळ, यामध्ये अनेक देशाचे संघ असतात. प्रत्येक देश आपले आपल्या संघाला स्पोर्ट करत असतो, भारतात तर क्रिकेट चे दिवाने तुम्हाला गलोगली भेटतील एवढेच काय तर तुम्ही भारत देशातील कोणत्याही शहरात गेला तर तुम्हाला ग्राउंड वर जास्तीत जास्त क्रिकेट हा खेळ खेळत असणारा दिसतील.

भारतामध्ये क्रिकेट हा फक्त मनोरंजनाचे साधन नाही तर एक हृदयापासून असलेली भावना आहे जी भावना त्यांनाच समजते जे लोक क्रिकेट चे फॅन्स आहेत. क्रिकेट मधील प्लेयर एवढे फेमस आहेत की बॉलिवूड मधील काही सितारे सुद्धा त्यांच्यामागे पडतील.

खेळायच्या बाबतीत तर क्रिकेट खेळाडू पुढे असतातच पण स्टाईल मध्ये सुद्धा आजकाल क्रिकेट चे खेळाडू पुढे येत आहेत, त्यामुळे क्रिकेट चे दिवाने खुप लोक आहेत.

Advertisement -

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट ३ फॉर्मेट मध्ये खेळले जाते त्यामध्ये टी20, वनडे आणि टेस्ट मॅच असे खेळले जाते. यामध्ये खेळाडू आपले रेकॉर्ड बनवतो तर काही खेळाडूंचे रेकॉर्ड सुद्धा ब्रेक होतात.

खेळाडू अगदी टायमिंग साधून ग्राऊंडवर आपली बल्लेबाजी, गेंदबाजी आणि फील्डिंग चा चांगल्या प्रकारे प्रयोग करतो. आज आम्ही ज्या क्रिकेट च्या घटनेबद्धल सांगणार आहोत ती अनेक बल्लेबाजो च्या भूमिका आहेत.

क्रिकेटच्या च्या मॅच वेळी खेळाडू खेळताना असे अनेक शॉट आहेत जे पाहून तुम्ही शुद्ध त्या शॉट च्या प्रेमात पडाल. वनडे आणि टी२० चे क्रिकेट सामने जास्त करून असतात त्यावेळी अनेक प्रकारचे शॉट खेळले जातात.

खास गोष्ट ही आहे की आम्ही जो विडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळणारा प्लेयर सचिन तेंडुलकर चा शॉट सुद्धा आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here