आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एक संकट संपेपर्यंत देशावर दुसरे संकट येऊन उभे राहील आहे. कोरोना व्हायरस मुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे डबघाईला आली आहे. यातून कुठं सावरतो तोपर्यंत देशावर आमिक्रोन चे संकट येऊन उभे राहिले आहे.

गेल्या 2 वर्ष्या पासून संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस ने थैमान घातले होते. हजारो लाखो लोकांचा जीव या व्हायरस मुळे गेला अनेक लोकांचे जॉब गेले. अनेक लोक रस्त्यावर आली आहेत. देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली होती.

यातून कुठं सावरतो तोपर्यंत देशावर बुरशी या आजाराचे संकट आले. या मध्ये ज्या लोकांना कोरोना झाला आहे अश्या लोकांना या रोगाची लागण झाली होती. तसेच या आजारात लोकांच्या नाकात तोंडात बुरशी निर्माण होत असे बऱ्याच लोकांना या आजारामध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.

Advertisement -

कोरोना मुळे संपूर्ण जग चिंतेत होते. हा एक खतरनाक व्हायरस असल्यामुळे यापासून वाचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. या मध्ये गर्दी मध्ये जाणे टाळावे, सोशल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझर चा वापर करावा इत्यादी नियम काटेकोर पणे पाळणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना चे रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे परंतु आता भारतात ओमीक्रोन चे रुग्ण वाढत आहे. ओमीक्रोन हा एक कोरोना व्हायरस चाच वरिएंट आहे. सुरवातीला या वेरीयंट चे लोक कमी होते परंतु आता सर्वत्र ठिकाणी याचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओमीक्रोन चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.

सध्या भारतात ओमीक्रोन चे 150 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तसेच हा रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. यासाठी काही दिवसांनी काही कठोर निर्बंध लावण्यात येतील तसेच गरज पडल्यास लॉक डाऊन सुद्धा लावला जेल5 अशी घोषणा सुद्धा केली आहे.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here