जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

Olympic 2020: नीरज चोप्राने रचला ईतिहास, भालाफेकमध्ये जिंकले सुवर्ण पदक!


ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत नीरज चोप्राने नवा इतिहास रचला आहे. याअगोदर अशी कामगिरी फक्त मिल्खा सिंह यांनी केली होती..

टोकियो ऑलिम्पिकचा अखरेचा दिवस भारतासाठी सोनेरी ठरला आहे. 2021 साली ऑलिम्पिकमधील भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. नीरज चोप्रामुळे भारताचा सुरर्णपदकाचा 12 वर्षाचा इतिहास संपला आहे.

नीरज चोप्रा

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली. दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि अखेर त्याने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

Advertisement -

भारताच्या खात्यात आतापर्यत ५ पदके होती ज्यात आज दोन पदकांची भर पडली.  त्यातील एक गोल्ड तर एक कांस्यपदक आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here