जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

नोरा फतेही होती कधी या अभिनेत्यावर फिदा,चार माणसात बोलून दाखवली होती ही इच्छा…


नोरा फतेही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय डान्सर आहे. ती आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध करते. तिच्या डान्स स्टेप्स अप्रतिम आहेत. नोराला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रियता ‘दिलबर साँग’ने मिळाली. नोरा या वर्षी स्ट्रीट डान्सर चित्रपटातील हाय गर्मी  गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती

या गाण्यातील तीचा डान्स चांगलाच आवडला. या सगळ्या व्यतिरिक्त नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जिथे तीचे लाखो चाहते आहेत. नोरा डेली सोशल मीडियावर मस्त डान्सचे व्हिडिओ शेअर करत राहते. नोरा सध्या 26 वर्षांची आहे. असे असूनही ती अविवाहित आहे.

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर नोरा फतेही एकेकाळी अभिनेत्री नेहा धुपियाच्या पतीवर प्रेम करत होती. नेहा धुपियाचे पती अंगद बेदी आहेत. अंगद बेदी नोराला खूप आवडायचे. तिला त्याला आपला सोबती बनवायचे होते.

नोरा फतेही

पण असे म्हटले जाते की अंगद बेदी या काळात नेहा धुपियाच्या संपर्कात आला आणि त्याने नोराची फसवणूक करून नेहाशी गुपचूप लग्न केले. जेव्हा नोराला हे कळले तेव्हा ती खूप दुःखी झाली. ती अंगदला भेटल्याच्या फसवणुकीने ती पूर्णपणे तुटली होती तिचा प्रेमावरील विश्वास उडाला होता.

पण हळूहळू पुन्हा तिने स्वतःची काळजी घेतली आणि आपल्या कारकिर्दीत लक्ष केंद्रित करायला सुरुवात केल. आज नोरा बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे..


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here