जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

भाजप खासदार नारायण राणे यांनी कोरोनाच्या वाढत्या केसेसवरून राज्यसरकार टिकेची झोड उठवली आहे.

महाविकास आघाडी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी झाल्याच दिसत आहे. असं नारायण राणे यांनी  म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या हातातील खेळण झालेत. घरी बसून कोमट पाणी प्या याशिवाय मुख्यमंत्र्यांनी काहीही केल नाहीये. सरकारने काय केल पाहिजे हे लोकांना सांगण्याची वेळ येतेय म्हणजे यातूनच सरकारची कमतरता दिसून येत आहे. सरकार जनतेची प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलंय.

 नारायण राणे

शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेसचं हे सरकार सध्याचहूबाजूने अपयशी ठरल्याच नारायण रानेने म्हटलं आहे.

शरद पवार आणि अमित शाह यांच्यातील गुप्त बैठक झाल्याच्या बातम्यावरून नारायण राणेन सूचक वक्तव्य केल आहे.

राष्ट्रवादीसोबत वरच्या नेत्यानी निर्णय घेतल्यास आमचं सरकार येऊ शकत असाही नारायण राणेन वक्तव्य केल आहे.

अनिल देशमुख म्हणजे काय राष्ट्रवादी नाहीत. अनिल देशमुखशिवाय सुद्धा सरकार स्थापन केले जाऊ शकते असही यावेळी राणे म्हणाले.

संजय राऊत यांनी स्वतःच्याच लेखात महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे ,त्यामुळे या सरकारतील दुमत सगळ्यांना दिसत आहे. राज्यात विकास करायला सरकारकडे एक पैसाही नाहीये त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस राज्यात टिकू शकणार नाही असं नारायण राणेनी म्हटलं आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मल्लिका शेरावतचे साडीतील हॉट फोटो व्हायरल,पहा फोटो…

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here