जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

इतिहासातील काही रहस्यमय घटना ज्यांचा थांगपत्ता अजूनही लागला नाहीये..


आज आम्ही तुम्हाला शतकानुशतके जुन्या भारतीय इतिहासातील अश्याच काही घटना आणि रहस्याबद्दल सांगणार आहोत

१ नाना साहेबाचे बेपत्ता होणे

नाना साहेब हे ब्रिटिश राजवटीला आव्हान देणारे १८५७ च्या उठवाचे प्रमुख नेते होते बंडानंतर नानासाहेब एके दिवशी अचानक गायब झाले आजही कोणाला माहित नाही कि त्यांनी लुटलेला खजिना कुठे आहे ? तो खजिना घेऊन नेपाळला पळून गेला आणि तो इंग्रजांना मिळाला नाही असेही सांगितले जाते ब्रिटिश काळापासून आजतागायत नाना साहेब आणि त्याचा खजिना एक गूढच राहिला आहे

२ अज्ञात सिंधू संस्कृती

Advertisement -

सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात जुनी संस्कृती गूढ आणि अनेक न सुटलेल्या प्रश्नांनि भारलेली आहेत आजपर्यत या सभ्यतेची सुरुवात ज्या लोकांनी केली त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही एवढेच नाही तर त्यांनी वापरलेली ४००० वर्षे जुनी सिंधू चित्रलेखन लिपी आजपर्यंत कोणालाही समजू शकलेली नाही सिंधू संस्कृती शी संबंधित असंख्य रहस्ये पृथ्वीवर कायमची सामावून गेली म्हणूनच ही सभ्यता समजणे फार कठीण आहे

३. बिहारची सोन भंडार लेणी

बिहारच्या सोन बिहारची सोन भंडार लेणी मगधन राजा बीबीसाराच्या काळातील आहेत या गुहा मोठ्या दगडाने बनवलेल्या आहेत बिबीसार राजा आपला खजिना लपवण्यासाठी या गुहाचा वापर करत असे असे येथील लोकांचे मत आहे बिबीसाराला  त्याचा मुलगा अजातशत्रूने कैद केले तेव्हा त्याच्या आज्ञेने त्याचा पत्नीने राज्याचा खजिना या गुहांमध्ये  लपविला गेला आजही संख्या लिपीमध्ये लिहीलेले शिलालेख या लेण्यांमध्ये आहेत इंग्रजांनी खजिना मिळवण्यासाठी दारावर तोफेचे गोळे डांगले होते पण त्यांना काही ही मिळाले नाही

४.  महान सम्राट अशोकाची ९ रहस्य मय रत्ने

महान सम्राट अशोकाची ९ रहस्य मय रत्ने आजही जगातील सर्वात मोठ्या रहस्या पैकी एक मानली जाते इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे कि जेव्हा कलींगाचे युद्ध झाले तेव्हा त्यात १००,००० लोक मारले गेले त्यानंतर सम्राट अशोकाने आपल्या ९ रहस्यमय रत्नाचे एक गट तयार केले या ९ लोकांपैकी पप्रत्येकाला कोणताही एका विषयाचे भरपूर ज्ञान होते ज्यामध्ये पर्यटन विज्ञान आणि लढाऊ कौशल्ये या विषयाचा समावेश होता आजही कोणाला या ९ रहस्यमय रत्नाची पूर्ण माहिती नाही

५ . मीर उस्मान अलीचा खजिना

हैदराबाद च्या असफ जाह राजवटीचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान दागिने आणि खजिना याच्या संग्रहासाठी ओळखला जातो असे १९३७ मध्ये टाइम मासिकाने त्यांना जगातील सर्वात श्रोमांत व्यक्ती म्हणून गौरवले असे म्हंटले जाते कि त्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी जमा केलेले दागिने आणि खजिना कोणाला ही सापडला नाही तर काही इतिहासकाराच असा विश्वास आहे कि निजाम रहात असलेल्या हैदराबाद च्या कोठी राजवाड्याच्या माध्यभागी अजून ही संपूर्ण खजिना दडलेला आहे.

६ . चारामाची एलियन आकाराची रॉक पेंटिंग:

छत्तीसगडमधील आदिवासी भाग असलेल्या बस्तर मधील चरमा गावाजवळ प्राचीन गुहा आहेत या गुहेच्या दगडावर एलियन सारख्या प्रतिमा सापडल्या आहेत काही चित्रे उडत्या तबकडीचीही आहेत या गुहाचा शोध लावणारे पुरत्वशस्त्राज्ञ जे . आर  . भगत सांगतात कि चित्रामध्ये चेहरे वेगळे दिसतात या मोहिमेत छत्तीसगड पुरातवे विभागाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था नासा याची मदत घेतली आहे

७. जयगड चा किल्ल्याचा शाई खजिना

जयगड चा जैवना किल्ला सर्वात मोठ्या चाकाच्या तोफा साठी जग प्रसिद्ध आहे या सोबतच हा किल्ला कारस्थान आणि खजिनाच्या कथा साठीही प्रसिद्ध आहे असे म्हणतात कि अफगाणिस्थानचे युद्ध जिंकल्यानंतर अकबराचे संरक्षण मंत्री मन सिह यांनी युद्धात जिंकलेला सर्व खजिना या किल्ला त लपवून  ठेवला होता १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किल्ल्यातील खजिना आणि पाण्याच्या टाक्या शोधण्याची मोहीम सुरु केली होती मात्र यादरम्यान त्याला काहीच मिळाले नाही

रहस्य

८ . कुलधरा गावात भुताचा प्रधुरभाव

राजस्थानातील जेसलमेरपासून २० किमी अंतरावर कुलधारा नावाचे गाव आहे आज हे गाव नाममात्र गाव राहिले आहे १०० वर्षांपूर्वी या गावत पालीवाल ब्राह्मण रहात होते पण एका रात्री अचानक १५०० लोक हे गाव सोडून कायमचे निघून गेले असे म्हंटले जाते कि द्रुष्ट शासक सलीम सिगने या गावावर जबरदस्त भाडे लादल्यामुळे लोकांनी गाव सोडले हे लोकाही शिव्या देऊन गावी गावी गेले आजपर्यंत या गावात ज्याने जगण्याचा प्रयत्न केला त्याचा मृत्यू  झाला त्यामुळे त्यामुळे याला भुताचा पछाडलेले गाव असेही म्हणतात

९ . लामा तेनजींची ५०० वर्ष जुनी ममी

हिमालयातील स्पित जवळ घुइन नावाचे एक छोटेसे शहर आहे जिथे प्राचीन काळात स्वतःची ममी बनवण्याची संस्कृती पाहायला मिळते या शहरातील एका छोट्या खोलीत ५०० वर्षे जुनी ममी जतन  करण्यात अली आहे ही ममी जतन करण्यात अली आहे हे ममी पंधराव्या शतकातील महंत संघ तेनजींन याची असल्याचे सांगितले जाते ज्याच्या डोक्यावरील त्वचा आणि केस पूर्णपने ठीक आहेत

१०. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा अजूनही गूढ च आहे तोपोई ते टोकियो या  विमानात त्यांचे  काय झाले हे आजपर्यंत कुणालाच माहित नाही. आज ही हा प्रश्न  स्वतंत्र भारताचा सर्वात न सुटलेला प्रश्न आहे बेपत्ता झाल्यानंतर ते  भारतात आले असे म्हंटले जाते मात्र याचा पुरवा कोणाकडे ही नाही. उत्तर प्रदेशातील फेजाबाद येथे रहाणारे गुमनामी बाबा हे साधू सुभाषचंद्र बोस होते असेही म्हंटले जाते


==

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here