जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

भारतातील या रहस्यमय तलावाजवळ टाळी वाजवताच पाणी बाहेर येते,शास्त्रज्ञही झालेत आच्छर्यचकित..!


या तलावाबाबत लोकांचा विश्वास आहे कि या तलावात आंघोळ केल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात

भारत त्यांच्या प्राचीन इतिहासासाठी तसेच अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे आहेत ज्याचे गूढ शास्त्रज्ञ देखील शोधू शकलेले नाहीत यामुळेच भारत जगभरातील पर्यटक आणि संशोधकांना आकर्षित करतो या क्रमात आम्ही तुम्हाला भातातील अशाच एका रहस्यमय तलावाविषयी सांगणार आहोत त्याच्या जवळ कोणी टाळ्या वाजवल्यास त्यातून पाणी बाहेर येते चला जाणून घेऊया काय आहे या तलावाची पूर्ण गोष्ट.

दल्ही कुंड: या अनाकलनीय तलावाचे नाव दल्ही कुंड आहे जो भारताच्या झारखंड राज्यातील बोकारो शहरापासून सुमारे २७ किमी अंतरावर आहे या तळाच्या जवळ कोणी टाळ्या वाजवल्यास तळाचे पाणी वर येत असे म्हटले जाते या चमत्कारामुळे तो चर्चेत राहिला असून या तळाच्या चमत्कार पहाण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येथे येतात.

त्याच बरोबर या तलावा बाबत असेही बोलले जाते कि याचे पाणी इतके गरम आहे कि जणू  कोणी तरी पाणी उकळून त्यात ओतले आहे त्याच वेळी त्याच्या गरम पाण्यात हालचाली देखील पहिल्या जाऊ शकतात.

Advertisement -

तलाव

मिळालेल्या माहिती नुसार या तलावाचे पाणी हंगामाच्या तुलनेत विरुद्ध आहे. उन्हाळ्यात या तलावातून थंड पाणी येते आणि हिवाळ्यात या तलावात गरम पाणी येते.

या तलावाबाबत शास्त्रीय संशोधनही झाले आहे या तलावाचे पाणी जमुई नाल्यातुन गर्गा नदीत जाते असे शस्त्राज्ञ चे मते आहे त्यामुळे  वाजवल्यानी ध्वनी ध्वनी लहरी निर्माण होतात आणि पाणी वर येते पण याशिवाय स्थानिक लोक याकडे  श्रद्धेच्या दृष्टी दृष्टी कोनातून पहातात.

या तलावाबाबत लोकांचा विश्वास आहे कि या तलावात अंघोळ केल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या तलावात अंघोळ करण्यासाठी  दूरदूरवरून भाविक येत असतात त्याच बरोबर या  तलावाच्या पाण्याने त्वचेशी संबंधीत समस्याही दूर होतात असे ही सांगितले जाते  वस्तुस्तिथीत यात कितपत तथ्य आहे याचा ठोस पुरावा आजूनही उपलब्ध नाही.


 

===

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here