जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

350 वर्ष जुना असलेल्या या किल्ल्याचे हे रहस्य आजूनही कोणालाही उलगडता आलेले नाहीये..


भारतात अनेक प्राचीन किल्ले आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या किनारपट्टीच्या गावात स्थित किल्ला आहे. हा किल्ला मुरुड जंजिरा म्हणून ओळखला जातो.

असे म्हटले जाते की हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकला गेला नाही. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी, समुद्रसपाटीपासून 90 फूट उंचीवर बांधलेला आहे.

हा किल्ला 350 वर्ष जुना आहे. हा किल्ला बांधायला 22 वर्षे लागली असे सांगितले जाते. हा किल्ला 22 एकरात पसरलेला आहे. आणि त्यात 22 सुरक्षा चौक्या आहेत. त्याचा पाया 20 फूट खोल आहे.

राज्यकर्त्यांच्या अनेक तोफा आजही या किल्ल्यात ठेवलेल्या आहेत. हा किल्ला सिद्दी जौहरने बांधला होता.

रहस्य
या किल्ल्यात गोड्या पाण्याचे तळे आहे. समुद्राच्या मिठाच्या पाण्याच्या मध्यभागी असूनही, त्यात गोड पाणी आहे. हे गोड पाणी कोठून येते याचे रहस्य कोणालाही कळू शकले नाही. हे रहस्य आजही कायम आहे. यात शाह बाबांची समाधी देखील आहे.

Advertisement -

अनेक इतिहास संशोधकांनी या किल्ल्यावर खूप दिवस संशोधन केले परंतु हा गोड पाण्याचा साठा आणि त्याच रहस्य कोणालाही जाणून घेता आले नाही..


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here