जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

दोन लाखाचा चहा ते कारोडोंच्या गाड्या, मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी असे जगतात रॉयल आयुष्य …


४००,००० चौरसा  फुटाच्या २७ मजली घरात राहणारे मुकेश अंबानी हे  भारतातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत  सहाजिकच जी व्यक्ती अनेक उद्योग एकट्याने चालवत आहे ज्याची उत्पादने भारतातील बहुतेक लोक वापरतात त्याचे जीवन अजिबात सामान्य असणार नाही. आज जाणून घेऊया मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी यांची लाइफस्टाइलबद्दल..

मुकेश अंबानी याचं घर हे घर नसून चक्क स्वतःचं असं एक शहर असल्यासारखं आहे. त्यात हेलिकॉप्टर , कार, गाड्यांची मोठी रांग आहे. घराच्या सुरक्षेसाठी नेहमीच सुरक्षारक्षक तैनात असतात.

हेझाल त्यांच्या घराविषयी मुकेश अंबानी यांच्या बायको नीता अंबानी यांचा  थाट तर भलताच राजशाही आहे. चक्क दोन लाखाच्या चहापासून त्या आपल्या दिवसाची सुरवात करतात. आता हा दोन लाख रुपयाचा चहा कसा असतो हे त्यांनाच माहिती.

मुकेश अंबानी

Advertisement -

आता बोलूया अंबानींची व्हॅनिटी व्हॅन जी नक्कीच एखाद्या रॉयल राइड पेक्षा कमी कमी नाही या व्हॅन मध्ये चेनीच्या सर्व वस्तू आहेत तसेच त्यांच्या आतल्या भव्य खोल्या आणि लिव्हिंग रूम तुम्हाला भुरळ घालू शकतात. कदाचित हे पहिल्यानंतर किंवा त्याची जीवनशैली पूर्णपणे जाणून घेतल्यावर तुम्हालाही अंबानी बनवायची इच्छा होईल. परतू प्रेतेकाच्या नशिबात असं लिहलेले असेलच असं नाही.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here