जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

धोनीचे फॅन्स असाल तर या रेस्टॉरंटमध्ये एकदा अवश्य जा, जेवणही भेटेल मोफत!


जर तुम्ही महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल तर तुम्ही शंभू बोस यांच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन अगदी पोटभर जेवण करून शकता, तेही अगदी मोफत .

पश्चिम बंगाल मधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील महेंद्रसिंग धोनी यांचा एक मोठा फॅन आहे त्याचे तिथे एक रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंट चे नाव सुद्धा “एमएस धोनी रेस्टोरेंट” असे आहे. या रेस्टॉरंट ची एक विशेष बाब म्हणजे या हॉटेल चे मालक त्यांचे नाव शंभू. शंभू हे फक्त ३२ वर्षाचे आहेत जे की धोनी च्या फॅन्स ला मोफत जेवण देतात.

हॉटेल
हॉटेल

शंभू ने एका मीडियावे असे सांगितले की “या दुर्गा उत्सव ला आम्हाला दोन वर्षे पूर्ण होतील”. आमच्या रेस्टॉरंट ला खूप जने ओळखतात आणि इथे जेवण सुद्धा करायला येतात. तुम्ही इथे कोणालाही विचारले की धोनी रेस्टॉरंट कुठे आहे तुम्ही लगेच आमच्या रेस्टॉरंट मध्ये पोहचणार.

जेव्हा शंभू ला धोनीबद्धल कोण विचारते तेव्हा ते सांगतात की त्यांच्यासारखे कोणीच नाही, जेव्हा मी छोटा होतो तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे. ते ज्या प्रकारे खेळतात यावरून समजते की लेजेंड कसे बनतात. माझ्यासाठी ते एक प्रेरणा आहेत.

Advertisement -

धोनी

शंभू यांच्या रेस्टॉरंट मध्ये मुख्यतः बंगाली जेवण भेटते, तिथे प्रत्येक भिंतीवर धोनीचे पोस्टर लावले आहे एवढेच काय तर एक पूर्ण भीत धोनीची पेंटिंग आहे. शंभू ने असेही सांगितले की माझे घर सुद्धा असेच आहे जे की तिथे सुद्धा धोनीची छायाचित्र आहेत. त्यांच्याकडे पाहून मी खूप काही शिकलो आहे माझे ते एक आदर्श व्यक्ती आहे. एक दिवशी मला त्यांना भेटायचं आहे पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी स्टेडियम मध्ये मॅच बघायला जाऊ शकतो.

धोनी

शंभू ने असेही सांगितले की मला माहितेय की त्यांना भेटण्याचे माझे स्वप्न कधी पूर्ण होईल की नाही पण ज्या दिवशी मी त्यांना भेटेन तेव्हा त्यांना रेस्टॉरंट मध्ये येण्यास सांगेन कारण मला माहितेय त्यांना भात आणि मासे खुप आवडतात.

शंभू ने एप्रिल २०११ च्या वेळची एका गोष्ट सांगितली की माझे तेव्हा चहा चे दुकान होते त्याचे कोणते नाव न्हवते पण धोनीचा पोस्टर लावला होता. मला त्यांची हैरस्टाईल खूप आवडायची जे की लांब केस होते. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही अगदी आनंदाने माझे डोळे भरून आले होते.

भारताने २०११ मध्ये सुमारे २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला होता.

===

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here