जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

नेहमी असं होत असतं की आपन खराब मूड मध्ये तेव्हाच असतो जेव्हा आपल्यासोबत काही वाईट घटना घडली असेल किंवा एखादी दुःखद बातमी समजली असेल. परंतु अनेक लोकांना सध्या अशीही समस्या भेडसावत आहे की त्यांचा मूड नेहमी विनाकारण खराब होतोय. या वेगळ्या त्रासावर काहीतरी उपाय म्हणून तें वेगवेगळ्या वातावरणात मूड चेंज करण्याचा प्रयत्न करतात परंतु होत नाही.

जर तुम्हालाही अशी काही समस्या असेल आणि तुमचा सुद्धा मूड नेहमी खराब राहत असेल तरं आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखात आम्ही सांगणार आहोत की तुमचा मूड फ्रेश राहण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजेत.

मूड

काही असेही खाद्यपदार्थ आहेत. ज्याच्या सेवणाचा परिणाम तुमच्या मुडवर होत असतो. मनोदशा आणि मूड यांच्या संबंधावर एक संशोधन केले गेले ज्यात सिद्ध झाले की, आपल्या आहारात असेही काही पदार्थ आहेत ज्याच्या सेवणाने आपला मूड ताजा व फ्रेश राहण्यास मदत होते.

कॉफी: कॉफीमध्ये कॅफिन असतो जो मूड ताजा करण्यास मदत करतो. जर तुम्ही दिवसातून 2 वेळा कॉफी पिलात तरं तुमचा अधिकांश दिवस हा ताजातवाना जाईल.

Advertisement -

अखरोट: ओमेगा 3, फॅट्टी अशीड असलेला अखरोट हा सुद्धा आपला मूड ताजा ठेवण्यास मदत करतो. शिवाय याच्या सेवणाने दिमाग तेज बनतो.

मूड

ग्रीन टी: ग्रीनटीमध्ये अँटिकसाईड आणि ओमेगो अशीडची भरपूर प्रमाणात मात्रा असते.जी शरीराची ऊर्जा वाढवते. जेव्हाही तुमचा मूड खराब होतो तेव्हा ग्रीन टीचे सेवन करा तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल.

केळी: केळ्यात कार्बहायब्रेड,पोट्याशियम,व्हिटॅमिन बी, फायबर आणि मॅग्नेशियम असते. ज्याचा फायदा शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात आणि मूड फ्रेश करण्यास होतो.

 

तरं मित्रानो हे होते काही पदार्थ ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमचा खराब झालेला मूड एका झटकल्यात ठीक करू शकाल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here