जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

मोदीभक्त असणे ही आपल्यासाठी सन्मानाची बाब, मिथुन चक्रवर्तीने उधळली मोदीवर स्तुतीसुमणे…

 

अभिनेता मिथुन चक्रवर्तीने भाजपात जाहीर प्रवेश केल्यानंतर पक्षाने विश्वास टाकल्यास आपण मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा उभे राहण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटले होते.पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या चारणातील मतदान पार पडल्यानंतर अभिनेत्या पासून राजनेता बनलेले मिथुन यांनी एका इंटरव्हिव मध्ये स्वतःला मोदी भक्त संबोधून घेतलं आहे.

मिथुन चक्रवर्ती

त्यांनी म्हटले की आता बंगाल पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. येथे आता भीतीदायक वातावरण झालेले आहे. राज्यात शांती आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं करू शकते. शिवाय त्यांनी स्वतःला मोदींचा मोठा चाहता असल्याच जाहीर केल आहे. जेव्हा मिथुनला बीजेपीच्या कार्यकर्त्यांना मोदीभक्त म्हटलं जात यावर तुमंच मत काय आहे? असं विचारताचं मिथुन ने हसून उत्तर दिले.

जर मोदींच्या सपोर्टरंला भक्त म्हणून संभदित असतील तरं मी भक्त आहे.आणि मला मोदींभक्त असल्याचा अभिमान आहे.कारण मोदींभक्तचं या देशाच्या कमी येतात.असं मत मांडले.

माझ्यासाठी मोदीभक्त असणे ही एक सन्मानाची बाब आहे. मोदी हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नेते आहेत. मी त्यांच्या समोर एक छोटासा सामान्य नागरिक आहे. त्यांचा भक्त असणे हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

मिथुन चक्रवती

तेच मिथुन यांना जर पार्टीत काही चुकीच घडत असेल तरं पार्टीविरुद्ध आवाज उठवणार का? असा प्रश्न केला गेला तेव्हा मिथुनने सांगितलं की,
मला माहिती आहे मी आवाज उठवू शकत नाहीं.कारण जे प्रश्न मी सोबत घेऊन चालणार आहे. त्यांचचं उत्तर मी लोकांना सांगणार आहे.मी येथे कोणते पॉलिटिकलं करियर बनवायला आलो नाहीये.

अभिनेता मिथुनने पश्चिम बंगाल मध्ये 7 मार्चला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात धरला होता.
यादरम्यान बीजेपीचे अनेक मोठे नेते रॅलीत सहभागी झाले होते.

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here