जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

 

दैनंदिन जीवनामध्ये सगळीकड़े आपन दूध आणि दूधयुक्त पदार्थांचा वापर करत असतो.दूध पिण्यामुळे शरीर केवळ आतूनच बळकट होत नाही तर त्याचा परिणाम आपल्या चेहरयावरही दिसून येतो. त्यातल्या त्यात कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तर ते कसे वापरायचे ते जाणून घेउया.

Indian Brides: Find Indian Women & Girls for Marriage Right Here!

दुधात असलेले प्रथिने आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे असतात. ज्यामुळे त्वचेतील  पेशी आणि शरीराच्या पेशी तयार होण्यास मदत होते.प्रथिने नसल्यामुळे त्वचेला कंटाळवाणे वाटने आणि केस गळणे यासारख्या समस्या दिसू लागतात. म्हणून जर आपल्या चेहरयावर चमक आणण्याबरोबरच वयामुले दिसणार्या वाढत्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी करायचा विचार करत असाल तर महागड्या सौन्दर्य प्रसधानाला महत्त्व देण्य पेक्षा, दुधाला वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या सौंदर्य नियमाचा एक भाग बनवा. दुधाच्या वापराच्या अगदी काही आठवड्यांनंतर आपण त्वचेतिल फरक पाहण्यास सुरवात कराल.

उत्तम त्वचेसाठी दुधाचा वापर कसा करावा यासाठी काही ख़ास टिप्स –

1.चेहरयावरील मुरुमांचा त्रास दूर करण्यासाठी दुधात थोडेसे मीठ मिसळावे व सकाळी व संध्याकाळी चेहरयावर लावावे.

2.कच्च्या दुधात गुलाब पाणी मिसळल्याने चेहरयावर चमक येते.

दूध

3. दुधाच्या क्रीममध्ये हळद घालून चेहरा, मान आणि हात चोळा आणि काही आठवड्यांनंतर फरक पहा तुमच्या त्वचेचा रंग उजललेला दिसेल.

3. दोन ते तीन थेंब बटाट्याचा रस आणि दुधाला लिंबाच्या रसात मिसळल्यास ते चेहरा, हात पायांवर देखील वापरता येतो.

4. जर तुमचे ओठ क्रॅक झाले असेल तर रात्री झोपेच्या आधी गुलाबाच्या पाण्याचा एक थेंब आणि लिंबाचा रस एक थेंब दुधाच्या क्रीममध्ये मिसळा, यामुळे आराम मिळतो आणि ओठाना मुलायमपना मिळतो.

5. गुलाबाचे फूल पीसून कच्च्या दुधात 30 मिनिटे भिजवून ठेवा, नंतर एक पेस्ट बनवा आणि चेहरा आणि हात व पाय याना या पेस्टने मालिश करा. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. त्वचा खूप मऊ होईल.

6. काळ्या ओठांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, ओठांवर दूध लावल्यास फायदा होईल.

7. बदाम, हरभरा पीठ, गाजर यांचा रस दुधात मिसलुन उटन्याप्रमाणे लावल्यास त्वचा सुधारते.

8. संपूर्ण शरीरावर दूध चोळण्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

9.नखे सुंदर बनविण्यासाठी, त्यांना दुधात काही काळ भिजवा.

10.भांडी धुण्यामुळे हात उग्र होतात, या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाचा रस दुधात मिसळल्यामुळे हाताची त्वचा मऊ होते.

11. दुधात दररोज रात्री1 चमचा हलदी घालून दूध पिल्याने त्वचा आणि घशासंबंधित बरयाच समस्या दूर होतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here