जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मेष राशीपासून मीन पर्यंत शनिवारी हे करा सोपे उपाय; तुम्हाला शनिदोषातून मिळेल मुक्ती!


शनी सध्या मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. संपूर्ण जुलैमहिन्यात शनि मकर राशीमध्ये या स्थितीत राहील. नऊ ग्रहांपैकी शनि उत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जर कुंडलीत शनि जर कमकुवत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला अशुभ परिणाम भोगावे लागतात. शनि ग्रहाची दुर्बल स्थिती आणि अशुभ परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले गेले आहेत. राशि चक्रानुसार शनि दोष टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या-

1. मेष – शनिदेव शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करा. त्याबरोबर त्यांना तीळही अर्पण करता येईल.

राशी

2) वृषभ – शनिवारी हरभरा व गूळ दान करा.

Advertisement -

3) मिथुन- शनिवारी काळे कपडे आणि लोखंडी वस्तू दान करा.  याशिवाय शनि चालीसाचे पठण करणे शुभ ठरेल.

4) कर्क- शनिवारी मंदिरात उडीद डाळ दान करा.

5) सिंह – काळे वस्त्र आणि लोखंडी वस्तूंनी दान करणे शुभ होईल.

6). कन्या- शनिवारी कन्या लोकांना काळे कपडे दान करणे शुभ ठरेल. गरिबांना खायला द्यावे.

7). तुला- शनि मंत्रांचा जप करावा. शनि दोष कमी करण्यासाठी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे.

8). वृश्चिक- शनि दोषापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी पक्ष्यांना खायला घालणे शुभ ठरेल.

9). धनु- धनु राशीच्या लोकांनी शनिवारी गरीब आणि गरजू लोकांना दान करावे.

10). मकर- मकर राशीचे लोक शनिवारी लोह, मोहरीचे तेल आणि काळ्या तीळ दान करू शकतात.

11). कुंभ- शनि मंत्रांचे जप करण्याव्यतिरिक्त शनि चालीसाचे पठण करणे शुभ ठरेल.

12). मीन- मीन- शनिदेवला संतुष्ट करण्यासाठी शनि मंदिर स्वच्छ करू शकतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here