जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

आरोपी असूनसुद्धा आर्यन खानमागे कॅमेरा घेऊन फिरणाऱ्या मिदियावाल्यांना लाजा वाटायला हव्या..!


गेल्या २८ दिवसापासून सुरु असलेला अखेर आर्यन खानचा विषय आज संपला. जवळपास २८ दिवसांनी आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आणि शाहरुखच्या जीवात जीव आला.

जेव्हापासून आर्यन खानला अटक करण्यात आली तेव्हापासून सर्वच न्यूज आणि मिडिया वाल्यांनी चक्क सिलेब्रीटी बनवून टाकलं होत. सोशल मिडिया असो अथवा टीव्ही पहाव तेव्हा आर्यन खानच्याच बातम्या चाललेल्या.

कोणत्याही प्रकरणावर एवढ जीव तोडून रिपोर्टिंग करणाऱ्या रिपोर्टरसना सुद्धा मानले पाहिजे. आर्यन खान हा कोणतेही चांगल काम अथवा वडिलांची,देशवासीयांची मान उंचावेलअसं काम करून आला नसला तरीही लोक त्याला एवढ महत्व का देत होते? हेही न समजण्यापलीकडच आहे.

आर्यन खान

आर्यनच्या जामिनाच्यावेळीसुद्धा आर्थर रोड जेलच्या गेटापासून ते त्याच घर मन्नतपर्यंत लाइव्ह दाखवण्यात तत्पर असलेल्या मिडीयाने कधी शेतकरी ,कामगार यांच्यासाठी एवढी तत्परता दाखवली का?

Advertisement -

क्रुझ ड्रग्स पार्टीत अटक केल्यापासून आर्यनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असलेले हे मिडीयावाले कोणत्यातरी देशउपयोगी गोष्टीचं असं प्रसारण करतील का? असा प्रश्न सहसा सामान्य नागरिकांना पडतोय.

भलेही तो एका स्टारचा मुलगा असला तरीसुद्धा मिडीयाने तो एक आरोपी आहे हे विसरून चालणार नाही. एकंदरीत आज आर्यन जरी सुटला असला तरीही मिडिया आणि न्यूज वाल्यांच त्याच्या मागे फिरणे काही कमी होईन असं वाटत नाही.

मिडिया पैसेवाल्यांची गुलाम होत चाललीय हे मात्र खरंय…!


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here