जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भुतासारखे उलटे पाय करून चालतोय हा व्यक्ती, पहा फोटो…


आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आले की भुत कसेही चालते म्हणजे कधी हातावर चालते तर कधी हवेत चालते किंवा पायावर तर चालतेच पण ते उलटे पाय करून चालते त्यामुळे आपण सुद्धा लहान असताना तसं चालायच ट्राय करतो पण आपल्याकडून ते काही होत नाही.

भूत

अनेकदा लहान मुले गोंधळ करत असली की मोठी माणसे बोलतात की थांब भुताला बोलवून आणतो मग लहान मुले घाबरतात आणि म्हणतात की भूत उलटे पाय करून चालतो का? त्यावेळी आपण तुलना भीती घालण्यासाठी हो म्हणतो, तर पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्धल सांगणार आहोत जो भुतासारखा म्हणजे उलटे पाय करून चालतो. चला तर पाहूया.

Advertisement -

हा व्यक्ती लंडन शहरात राहतो, याचे वय फक्त १४ वर्ष आहे. या व्यक्तीचे नाव मैक्सवेल डे असे आहे याची कला पाहून त्याचे रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नोंद केले आहे. मैक्सवेल डे अशा प्रकारे चालताना पायाची दिशा बदलतो जे की त्याच्याकडे बघणारे लोक हैराण होऊन जातात.

 

त्यांचा चालताना व्हिडिओ सुद्धा खुप वायरल झाला आहे, या आधी हा रेकॉर्ड मोसेस लैनहैम या व्यक्तीचा होता पण ज्यावेळी या दोघांच्या मध्ये स्पर्धा लावण्यात आली त्यावेळी या स्पर्धेत मैक्सवेल डे जिंकला आणि त्याच्या नावाचे रेकॉर्ड बनले. मैक्सवेल डे चालताना त्याचे पाय १५७ डिग्री पर्यंत ओळवतो.

पाय

मैक्सवेल डे त्याचा दावा पाय १४३ डिग्री मध्ये ओळवतो तर मोसेस १२० डिग्री मध्ये ओळवतो. मैक्सवेल डे च असे म्हणने आहे की त्यांना पाय ओळवतना कसलाच त्रास होत नाही अगदी आरामात मी हे करतो, जेव्हा त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात आले त्यावेळी ते खूप खुश झाले. त्यांनी सांगितले की मी खूप वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो अखेरीस माझे स्वप्न पूर्ण झाले.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here