पत्नी

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

इथे दुसऱ्याच्या पत्नीला चोरून करतात पुरुष लग्न, कारण ऐकून वेड लागेल.


काही गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा आहेत की या जगात प्रत्येक देशात वेगवेगळ्या परंपरा आहेत, जसे की जास्तीत जास्त आपण लग्नामध्ये परंपरा पाहतो जे की काही लोकांच्यात हळदीची विधी असते तर काही लोकांच्यात ती विधी नसते.

आज आम्ही जी तुम्हाला परंपरा सांगणार आहोत ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल. असा एक समुदाय जिथे लोक एक दुसऱ्याच्या पत्नी चोरून लग्न करतात, तर मित्रांनो चला तर सांगतो तुम्हाला या परंपरेबद्धल.

पश्चिम आफ्रिकेत मध्ये एका समुदाय आहे त्या समुदायाचे नाव वोदाब्बे असे आहे, या समुदायात एकमेकांच्या पत्नी चोरून लग्न करतात. या प्रकारचे लग्न या समुदायाचे एक रीत आहे. या समुदायात पहिले जे लग्न असते ते एकमेकांच्या मर्जी नुसार केले जाते, पण दुसरे लग्न करण्यासाठी त्या पुरुषाला कोणत्या तरी व्यक्तीची पत्नी चोरावी लागते.

पश्चिम आफ्रिकेतील वोदाब्बे येथे प्रत्येक वर्षी एक गेरेवोल फेस्टिव्हल चे आयोजन केलेले असते, यावेळी मुले त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावून येतात आणि लग्न झालेल्या महिलांना मोह दाखवतात. जेव्हा इथे हे सर्व चाललेले असते त्यावेळी तिथे ध्यान ठेवले जाते की त्या महिलेचा पती तर तिथे नाही ना किंवा तो त्या महिलेला पाहत नाही ना.

पत्नी

या केलेल्या कार्यक्रमात महिला जर हो म्हणली किंवा तो व्यक्ती महिलेला आवडला तर तो व्यक्ती त्या महिलेला पळवून घेऊन जातो आणि नंतर त्या समुदायातील लोक त्यांच्या दोघांचे लग्न लावून देतात. या प्रकारच्या लग्नाला तेथील समुदाय लव मॅरेज म्हणून त्यांचा स्वीकार करतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here