जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने खरेदी केली मोठी कार, किंमत जाणून आच्छर्यचकित व्हाल.


बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने आपल्या सर्वोत्तम अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मनोज बाजपेयीने एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे.

बातमीनुसार, मनोज बाजपेयीने मर्सिडीज बेंझ कार खरेदी केली आहे. हे एक GLC SUV वाहन आहे. या कारची किंमत 69 लाख रुपये सांगितली जात आहे. मनोज बाजपेयीच्या या नवीन कारमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.

मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयी यांच्याकडे अनेक लक्झरी कारचा संग्रह आहे. त्याच्या संग्रहात बीएमडब्ल्यू 3 सीरीज, मर्सिडीज जीएलई कूप, स्कॉर्पियो आणि फॉर्च्युनर सारख्या कारचा समावेश आहे.

मनोज बाजपेयी अलीकडेच रे, सायलेन्स आणि डायल 100 या वेब सीरिजमध्ये दिसले. तो लवकरच कुरुप आणि डिस्पॅच या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here