जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

मनोज बाजपेयी यांच्या ‘बॉम्बे मे का बा’ गाण्याने लुटली मेहफिल, युट्युबवर प्रचंड व्हायरल….

………………………………………………………………………………………………..

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज बाजपेयी यांचा आज 52 वा वाढदिवस आहेत या खास प्रसंगी बॉलिवूड स्टार आणि त्यांचे चाहतेदेखील शुभेच्छा देत आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा बिहारी बाबू उर्फ ​​मनोज बाजपेयी बॉलीवूड इंडस्ट्रीचा एक शक्तिशाली नायक आहे.

अभिनेता मनोजच्या वाढदिवशी त्याच्या भोजपुरी रॅप गाण्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांचा ‘बॉम्बे मे का बा’ हे गाणे युट्युबवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मनोज बाजपेयी

‘बॉम्बे में का बा’ असे या रॅप गाण्याचे नाव आहे. हे गाणे अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केले आहे . गाण्याचे बोल डॉक्टर सागर यांनी दिले आहेत. हे गाणे शेअर करत मनोज बाजपेयी यांनीही ट्विट केले होते आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ते सर्वांसमोर सादर करत आहे . ‘बॉम्बे में का बा’

रॅप गाण्यातील मनोज बाजपेयींच्या स्वैग चाहत्यांना खूप आवडला आहे. लोक टिप्पणी देऊन मनोज बाजपेयी यांचे कौतुक करत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. लोक गाणे खूपच पसंत करत आहेत आणि शेअर करत आहेत.

पहा गाणे

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या ५ अभिनेत्रींनी आपला पहिला चित्रपट हिट केला, आणि नंतर त्यांचा बाजार उठला…!

दक्षिण अभिनेत्री सामांथा अक्केनेनीचा जलवा, हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल …!

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here