जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

कांदा, आंबा यांसारखे पदार्थ दह्यासोबत खाताय ? मग तुम्हाला हे वाचलेच पाहिजे.


चुकीच्या पदार्थांसह दही एकत्र करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुले आपल्या आरोग्यास बर्‍याच वेळा धोका निर्माण होऊ शकतो.थोडक्यात सांगायचे झाले तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक चुकीचे पदार्थ एकत्र केले तर त्यामुले तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

नेहमीच,खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरयाच फलांसोबत दही मिक्स करूँ आपन आवडीने डेझर्ट म्हणून ती डिश ख़त असतो. कारण दही हा बहुतेक भारतीय घरातील मुख्य पदार्थ आहे. आपण गरम गरम पराठयांसोबत किंवा  गोड लस्सी तसेच ताक बनवण्यासाठी दह्याचा उपयोग करतो.

दहीभात,रायता, किंवा दहिवडा असे चविष्ट पदार्थ आपन दह्याचा वापर करूँ बनवतो. लैक्टोबॅसिलस डेलब्रुइक्की नावाच्या जिवाणू पध्ह्तिचा वापर करत विरजनाचा वापर करून आपल्याकडे दही बनवले जाते. बैक्टीरियल फर्मन्टेशन मुले दह्याला एक चांगला जाड आणि घट्ट पोत मिळण्यास मदत होते. मलईदार, चवदार दही किंवा योगर्ट  हे जगातील सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक मानले जाते कारण त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

आरोग्याला दह्यापासून खुप फायदे आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -2, व्हिटॅमिन बी -12, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने दही समृद्ध आहे. दह्यामधील प्रोबायोटिक पाचन तंत्राचे योग्य कार्य करण्यास मदत करते. जरी दह्याचे भरपूर फायदे किंवा लाभ असतील तरी बर्‍याचजणांना हेच ठाऊक नाही की दही विशिष्ट खाद्यपदार्थासह एकत्र करू नये. किंवा ते चुकीच्या पदार्थ सोबत एकत्र केले गेले तर त्याचे दुष्परिणाम काय होतात.

दह्यासोबत कांदा मिक्स करने टाळा.

आंबा

आपन बहुतेकदा कोशिम्बिरीच्या रूपात दही आणि कांद्याचे सेवन करतात. दही निसर्गात थंड असल्याने आपण ही सवय त्वरित थांबवावी, कारण कांदे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. या संयोगामुळे पुरळ, इसब, सोरायसिस आणि इतर त्वचेची एलर्जी होऊ शकते.

मासे आणि दही एकाच वेळी घेऊ नका-

माश्यांबरोबर दही खाणे टाळा, कारण दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने जास्त असतात. तज्ञांनी दोन-प्रोटीन समृद्ध वस्तू एकत्र जोडू नका असा सल्ला दिला आहे. प्रथिने स्त्रोतांसह एखाद्या शाकाहारी स्त्रोताचा जम बसु शकतो परंतु दुसर्‍या शाकाहारी पदार्थाशी कधीही तो एकत्र करू नये आणि मांसाहारी पदार्थासाठी देखील हेच तर्क कार्य करते. ज्यामुळे अपचन आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Mangoes 101 | Sukhi'sआंबा

दुधाबरोबर दह्याचे मिश्रण करू नका

दूध आणि दही समवर्गीय म्हणजेच -आंबट प्रथिने या वर्गातून येतात आणि म्हणून ते एकत्र खाऊ नये. यामुळे अतिसार, आंबटपणा, सूज येणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

उडद डाळ

उड़द दाळ आणि दही यांचे सोबत सेवन केल्यास तुमची पाचन क्रिया बिघडू शकते. यामुळे अपचन, अतिसार यांसारख्या समस्याना सामोरे जावे लागु शकते.

आंबा

आंबा आणि दही

आंबा आणि दही आपल्या शरीरात विष तयार करू शकतात.

कांदा आणि दह्या प्रमाणेच, आंब्याला आणि दही शरीरात थंड आणि उष्णतेची परिस्थिती निर्माण करतात, ज्यामुळे त्वचेचा त्रास होऊ शकतो आणि संपूर्ण शरीरात विष तयार होऊ शकते.

याचबरोबर असेही म्हटले जाते की रात्रीच्या वेळेला कधीही दह्याचे सेवन करू नए नये. दह्या मध्ये प्रथिने आणि ऊर्जा जास्त असते ज्यामुळे शरीरातील कफ वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here