जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी हे 5उपाय नक्की करून पहा.

……………………………………………………………………………………………

कुंडलीत मंगळ दोष हा नेहमीच लोकांनाठी अडचणीचा ठरत आला आहे. मांगलीक स्थितीत बनणारा हा दोष आपल्या व्यक्तीगत आयुष्यात नेहमीच अडचणींचा ठरु शकतो.

ज्या व्यक्तींना मंगळ दोष असतो अश्या व्यक्तींना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागू शकतो.
कुंडलीत मंगळ गृहचा दोष असल्याने डोक्यावर कर्जाचा बोजा वाढू शकतो.शिवाय जमीन संबंधी समस्या येऊ शकतात.

कुंडलीत मंगळ दोष आहे का नाहीं ते कसे ओळखायचे?

मंगळ

1) जेव्हा वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत असतील आणि आपला स्वभाव अत्यंत रागीट आणि अहंकारी होत असेल तरं समजून जायचे की मंगळ दोष सुरु होतोय..

2)विवाह सुखात कमतरता अष्टम भावात स्थित
सासरच्या गोष्टीत सारखी अडचण निर्माण होते.

3)सप्तम भावात मंगळ दोष झाल्याने वैवाहिक संबंधात अडचणी येतात.

आता जाणून घेऊया कुंडलितील मंगळ गृहचा दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत जे आपण केल्यास आपल्या कुंडलितील दोष दूर होतील.

1)कुंडलीतील मंगळ गृहाची शांती करण्यासाठी ओम भौमय नमः चा जप करत रहावा.

2)प्रत्येक मंगळवारी वृत ठेवा. हनुमान मंदिरामध्ये बुंदीचे लाडू वाटा.

मंगळ

3)प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे वाचन करा. मंगळवारी लाल कपडे परिधान करा.

4)हनुमान मंदिरात लाल सेंदूर चढवा.आणि गरीब लोकांना लाल मसूर अथवा लाल वस्त्र दान करा.

5)कुंडलितील मंगळ दोष दूर करण्यासाठी लाल वस्त्र,लाल मसूरची डाळ,गुलाल,दूध,दही,तूप,साखर,मदाने पूजा करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here