जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

चक्क ही 52 वर्षीय महिला हा व्यवसाय करून कमवतेय वर्षाला करोडो रुपये!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास एका स्त्री ची कहाणी सांगणार आहोत की कोणतेही शिक्षण नसताना या स्त्रीने स्वतःच्या बळावर उद्योगातून करोडो रुपये कमवतेय.

पुणे जिल्ह्यात असणारी ही 52 वर्षीय आणि चौथी शिकलेली  महिला वार्षिक करोडो रुपयांची उलाढाल करते. हे ऐकून विश्वास बसतच नाही.व्यवसाय

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राहणाऱ्या या मंगल दळवी ह्या चौथी पर्यँत शाळा शिकल्या आहेत. अजब बाब म्हणजे इंग्लिश येत नसून पण म्हणजेच चौथी शिकून सुद्धा त्या इंग्लिश मध्ये अनेक वेगवेगळ्या रोपांची नावे फाडफाड घेतात.

मंगल दळवी याना लहानपणापासूनच रोपांची आवड होती कारण त्यांचा भाऊ बीएससी ऍग्री चे शिक्षण पूर्ण करून रोपवाटिका चालवत असे. त्या सुद्धा त्याला मदत करायच्या यातूनच त्यांना त्यामध्ये आवडत निर्माण झाली.

Advertisement -

नंतर लग्न झाल्यानंतर त्यांनी रोपवाटिका व्यवसाय ची महिती आपल्या नवऱ्याला सांगितली आणि  सहमती  घेऊन त्यांनी सुरवातीला 5 गुंठे क्षेत्रात गुलाबाची रोपे लावली.

व्यवसाय

त्यांच्या रोपवाटिकेतील रोपांना देशाच्या विविध कोपऱ्यातून मागणीही येऊ लागली. हळू हळू हा व्यवसाय विस्तारित होऊन 10 एकर पर्यँत पोहचला आहे. याचे सर्व श्रेय हे मंगल दळवी यांना जाते. तसेच या रोपवाटिकेत अनेक लोकांना प्रशिक्षण दिले जाते सोबतच या रोपवटीकेमुळे 400 लोकांना आपल्या हाताला काम मिळाले आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here