जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

हे काय! पुरुष सुद्धा होतायत प्रेग्नंट, मुलांना जन्म सुद्धा दिला,वाचा नक्की काय आहे प्रकरण …!


जेव्हा मुल जन्माला येत त्यावेळी त्याच्या आईला म्हणजे प्रत्येक महिलेला त्यावेळी किती त्रास सहन करावा लागतो हे त्यांनाच माहीत पण याची कल्पना पुरुषांना कसलीच नसते.

पण आत्ता असे नाही महिलेप्रमाणे पुरुष सुद्धा मुल जन्माला घालू शकतात, कारण मागील वर्षी ऑस्ट्रेलिया मध्ये २२ पुरुषांनी मुलांना जन्म दिला आहे. हे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण झाला असाल होय हे खरं आहे.

पुरुष

तुम्ही जे ऐकले ते खरच आहे की मागील वर्षी ऑस्ट्रेलिया मध्ये २२ पुरुषांनी मुलांना जन्म दिला आहे, या व्यतिरिक्त २२८ पुरुष प्रेग्नंट आहेत असे सुद्धा समजले होते ही सर्व माहिती आणि हे आकडे डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्विस यांनी जाहीर केले होते.

Advertisement -

मीडिया च्या माहितीनुसार यामधील २२ जे लोक होते ते ट्रान्सजेंडर पुरुष आहेत. हे जे पुरुष आहे त्यांचे नाव त्या यादीत नोंदवले गेले आहे जे मागच्या दशकात त्या पुरुषांनी जन्म दिला होता.

२००९ या सालपर्यंत यामधील कोणतीही माहिती ऑफिशियल रित्या जाहीर झाली न्हवती पण यावेळी ही माहिती उघडकीस येण्यास सुरुवात झाले आहे.

पुरुष

पुरुषांचे अनेक प्रश्न –

सेक्स बदलणे म्हणजे मर्द झाल्यानंतर सुद्धा मुले जन्माला येतायत आणि यामुळे अनेक लोकांवर हे प्रश्न उठले आहेत, तेव्हा त्या लोकांनी याचे असे उत्तर दिले की सेक्स जरी बदलला असला तरी तो पुरूष होत नाही त्यामुळे मुले जन्माला घालणे हे काम महिलेचे आहे पुरुषाचे नाही.

ज्या व्यक्तीने सेक्स चेंज ऑपरेशन केले आहे त्याचे विचार वेगळे नाही पाहिजेत जे या लोकांचे आहे आणि या लोकांना मुले जन्माला घालण्यामध्ये काहीच त्रास नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here