जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या अभिनय शैलीमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.सुरवातीपासूनचं फिल्म इंडस्ट्रीत करियर बनवण्यात यशस्वी झालेल्या अभिनेत्र्यांपैकी मल्लिका एक आहे.

मल्लिका शेरावत सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. जवळपास तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन चाहते आहेत.

अभिनेत्री मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती साडीमध्ये दिसून येत आहे. नेहमी हॉट आणि स्टायलिश दिसणाऱ्या मल्लिका शेरावतचा हा साडीतील लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोतून तिने सोशल मीडियावर आपला जलवा पुन्हा एकदा दाखवला आहे.

 मल्लिका शेरावत

साडीमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये मल्लिका खूपच सुंदर दिसत आहे. एका फोटोत मल्लिका लाल कलरची साडी नेसून साडीचा पदर हाताने वर उचलत आहे. तिच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळत आहेत.

‘ख्वाईश’ चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या मल्लिकाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे.

पहा तिचे साडीतील फोटो

 मल्लिका शेरावत

 

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत- kolhapuritadka

 

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत- kolhapuritadka

 

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत- kolhapuritadka

 

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत- kolhapuritadka
मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत- kolhapuritadka

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here