माधुरी दीक्षितने सांगितले तिच्या सुंदरतेचे रहस्य, या कारणामुळे आहे आजही एकदम हॉट…


बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने गेल्या अनेक महिन्यापासून बॉलिवूड पासून दूर आहे.आपल्या सुंदरतेने इंडस्ट्रीला घायाळ करणारी ही अभिनेत्रीआज वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा एकदम सुंदर दिसते. लाखो करोडो लोकांचं हृदय त्यांच्या या सुंदर चेहऱ्याने जिंकले आहे.

 

आपल्या वाढत्या वयानुसार माधुरीने फिटनेस आणि सुंदरतेची योग्य काळजी घेतलेली आहे.बीजी शेड्युल असले तरीसुद्धा माधुरी आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. स्वतःला फिट ठेवण्यासाठी माधुरी ह्या डायट फॉलो करतेय.

ads

माधुरी दीक्षित

धकधक गर्ल माधुरीने फिट राहण्यासाठी वर्कआउट करण्यास सुरवात केली होती.त्या वजन कमी करण्यासाठी नृत्याचा सुद्धा वापर करतात.

माधुरी आहारात नेहमी ताज्या भाज्या वापरते. ताज्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते.ज्यामुळे तुमचं स्वास्थ खराब होत नाही. आणि तुम्ही बिमार पडत नाहीत.

माधुरी दीक्षितचे म्हणने आहे की,आपण नेहमी वेळेवर जेवण केले पाहिजे. आणि कधीही जेवण
न करता वेळ मरून नेली नाही पाहिजे. वेळेवर जेवण केल्यामुळे आपण नेहमी फिट राहू.त्यामुळेच माधुरी योग्य जेवण योग्य वेळेला महत्व देते.

माधुरीने आपल्या जेवणात काही मासे सुद्धा ऍडकरून ठेवले आहेत. मास्यात खूप ओमेगा-8 ऍसिड आणि प्रोटीन असते. हे आपल्या मासपेशी मजबूत ठेवण्यास मदत करतात.

माधुरी दीक्षित

आपल्या शरीराला हायड्रेशनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. माधुरी यांचे महत्व जाणते त्यामुळेच ती मोठ्या प्रमाणात नारळपाणी पिते. ज्यामुळे तिची त्वचा नॅचरल सॉफ्ट बनते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here