जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या हिंदू मुस्लिम लेसबियन कपल्सची सोशल मीडिया वर होत आहे चर्चा, पहा नक्की काय आहे प्रकरण…

तुम्ही दोस्ती आणि प्रेम या बद्धल खूप ऐकले असेल, आम्ही आज तुम्हाला दोन मुलींच्या प्रेमाबद्धल माहिती सांगणार आहोत ज्या मुली वेगळ्या देशातील आहेत पण तुम्ही जे हे ऐकले तर हैराण होऊन जाल.सध्या सोशल मीडिया वर हिंदू मुस्लिम लेस्बियन कपल खूप वायरल होत आहे, हे कपल न्यूयॉर्क मधील आहे.

love story of sundas malik and anjali chakra lesbian couple from pakistan and india goes viral on internet

अंजली चक्र आणि सणदास मलिक या दोन मुली आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये पाहायला भेटत आहेत, हे एक लेस्बियन कपल आहे ज्यांनी एकमेकांना किस करताना फोटोशूट केला आहे.

फोटोग्राफर अहमद ने या कपल्सचे फोटो काढले आहेत आणि त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंट सुद्धा शेअर केलेत.

Advertisement -

हिंदू मुस्लिम लेस्बियन कपल यांच्या फोटोला खूप लोकांनी लाईक्स शुद्ध दिल्या आहेत, या फोटो मध्ये आपल्याला या दोघींनी बिंदी, नोजपीन तसेच ज्वेलरी घातलेली दिसत आहे. तसेच दोघींनि जे ड्रेस घातले आहे त्याचे कॉम्बिनेशन सुद्धा खूप चांगले आहे.

कपल्स

सनदास आणि अंजली एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम करतात, त्यांनी त्यासाठी धर्म आणि त्यांच्या जेंडरचा सुद्धा त्याग केला आहे.

अंजली चक्र ही हिंदू आहे तर सनदास मलिक ही एक पाकिस्तानी महिला आहे. हिंदू मुस्लिम लेस्बियन कपल चा फोटो काढलेल्या फोटोग्राफरने या फोटोंना त्याच्या सोशल मीडियावर शेअर करताना एक खुप सुंदर कॅप्शन सुद्धा दिले आहे.

अहमद ने असे कॅप्शन दिले आहे जसे की “ए न्यू यार्क लव स्टोरी” एवढेच नाही तर या कपल्स ने त्यांच्या अकाऊंट वर फोटो शेअर करताना सुद्धा एक कॅप्शन दिले आहे ते म्हणजे “हैप्पी एनिवर्सरी”.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here